घाबरायचं कारण नाही ! नियम पाळले की झालं! आमच्या इथे जे नाही पाळत त्यांना पण शिकवलं!आता सगळे कधी तरी बाहेर जातात☺️ आमच्या इथे गर्दी कमी झाली आनंदाची गोष्ट आहे की!
वपु आणि bill gate यांचा एकत्रच विचार वाचायला मिळाला ! ~ #विद्या #IndiaFightsCorona #vapu #BillGates

0 comments:
Post a Comment