पोस्ट9

ज्याची त्याची
चौकट असते
ज्याला त्याला..
या सत्याला
जागून गेला
जो तो येथे..
मी एकाकी बेटासम
अनुभवले सारे
ऋतूप्रमाणे वागून गेला
जो तो येथे..

- गुरु ठाकूर

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .