post 3.4

कितीही दोष दिला तरी परप्रांतीय एकत्र असतात  इकडे महाराष्ट्रात ! Contract ची काम करतात लाखो कमवतात तर कोणी पाणीपुरी , sandwich चा धंदा सुरु करतात! एक जण कामाला असेल तिथे दुसरं काही काम असलं तर लगेच त्यांच्या माणसाला बोलवतात की ! आपल्या कडे मराठी माणसांचा किती संपर्क आहे ?  ज्यामुळे आपण काम करणारा मराठी माणूस शोधू शकतो ! एकाला जमलेलं काम दुसऱ्याला शिकवू शकतो! Database आहे का??  किंवा कोणत्या website वर माहिती??? मराठी माणूस जास्त शिकलेला असून एकत्र नाही आहे!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .