काही जागा






काही जागा इतक्या खास असतात...
आर पार ढवळून काढतात... 

बालपणीच्या आठवणी...

बदलेला काळ...

बदललेलं अस्तित्व....

सारच काही ...
हरवलेली माणस..
निसटलेले क्षण...
निसटलेल्या आठवणी...
एका पाठोपाठ एक येतात...
जुनी पाने आयुष्याची...
आपोआपच उलगडत बसतात..

~ विद्या पालकर 
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .