follow. your own religion
संस्कृती
मानसिक आधार
विधिलिखित
मनोरंजन
मराठी किडा या youtube channel वर सर्व सामान्य बायकांना विचारण्यात आलं तुम्ही मालिका का बघता त्यावर त्या बोलल्या दुसऱ्या आयुष्यात काय चाललं आहे हे पाहण्यात ऐकण्यात रस असतो म्हणून .. निव्वळ मनोरंजन मालिका बघणारे खूप आहेत .. वेळ घालवण्यासाठी ही मालिका बघितल्या जातात.. मालिका मनोरंजन करण्यासाठी असतात , संस्कार आणि संस्कृती च दर्शन घडवणाऱ्या मालिका बनवणं सध्या तरी बंद आहे ! त्या पेक्षा दक्षिण भारतीय चित्रपट , youtube चांगलं 😎 मनोरंजन ! आम्ही tv बघणं सोडून दिलं मालिका आवडली तर त्या त्या वेबसाईटवर बघतो ! Otp platform पण नाही वापरत ! छंद , वाचन आणि नवीन गोष्टी शिकण्यात कधी वेळ निघून जातो आपला तरी ☺️
#vidya
टीव्ही न बघणे
movie must watch
निरोप
अजनबी हिंदी कविता
लोभस
प्रश्न
धर्म
विसावा
थकल्या जीवा..
जरा विसावा घे ...
वळण आणि वादळ येतात जातात आयुष्यात...
चढ उतार ही सुरूच असतात...
मनाला शांतता लाभेल जिथे ...तिथे जा..
कधी मंदिरात ..
कधी निसर्गाच्या कुशीत विश्रांती घे..
सगळं काही विसरून
शांत चांदण्या खाली अंगणात निज.. (विद्या)
मनाला सुखद शांतता लाभेल ...
असा एक तरी क्षण अनुभव ..
रातकिड्याचं गुंजन ऐक
सृष्टीच्या संगीतात हरवुनी जा स्वतःला ...
आपलं असं स्वतःच वेगळं अस्तित्व आहे..
ते जप ..
ते जाण ...
क्षणभर विश्रांती नंतर
जीवन उत्सव नवचैतन्याने साजरा करायला सज्ज रहा ..
~ विद्या
३.७.२०२१
© #vidyamslife
