श्रीयुत गंगाधर टिपरे या सारख्या चांगल्या मालिका व्हायच्या याच कारण लेखकाकडे सत्ता असायची आणि आता त्या tv चॅनल वाल्यांकडे आहे ! ह्याच एका कारणामुळे गुरू ठाकूर यांना आताच्या मालिका लिहिण्यात काम करण्यात रस राहिला नाही .. मागे मुलाखत ऐकली होती ! ह्या बदलामुळे ना लेखक सुखी ना रसिक ! पुन्हा आधी सारखे दिवस येवोत कलेला मान मिळो .. !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment