बालपण कविता

बालपण 
एक खळखळणारा झरा...
त्याला बांधून ठेवू नये ...
बालपण वाहत जाणारी नदी ...
निखळ निर्झर...

बालपण 
निरागसतेचा गंध ...
मनास भुरळ पाडणारं 
हवंहवंसं वाटणारं..
मनाला प्रसन्न करणारं..
चैतन्यमय जगाची प्रचिती देणारं...
 © #vidyamslife

१.७.२०२१

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .