quotes 1 life journey

some people do journey of life outside and some do inside. inside journey is for soul. outside journey is for survival sometime or for  enjoyment in life , most of the time materialist happiness journey it is.

Vidyamslife

social media and marketing 1

आज काल social media चा वापर माणसे जोडण्यासाठी कमी आणि marketing साठी जास्त होतोय. फक्त साहित्यिक सोडून !

#vidyamslife

मराठी चित्रपट सृष्टी आणि कलाकार

मराठी चित्रपट सृष्टी आणि कलाकार 

मराठी मध्ये उत्तम कलाकार आहेत आणि काही लेखन ही करतात. आज काल १०० हुन अधिक चित्रपट प्रदर्शित होतात. त्यातले काही यशस्वी होतात काही नाही. जे नाही होत त्यांची कारणे वेगवेगळी असू शकतात. पॉडकास्ट वरून किंवा कलाकारांच्या मुलाखती वरून कळलं की 
आपल्या कडे काही जण हौस म्हणून चित्रपट बनवतात. 
आपल्या कडे चित्रपट गृह single theater ची जुनी संस्कृती जपावी असे किती चित्रपट सृष्टीतल्या लोकांना वाटतं?

Multiplex मध्ये तिकीट दर अधिक असतात शिवाय तिथलं खाणं पिणे ह्याच्या किंमती तिकिट च्या दरा पेक्षा अधिक असतात ह्यावर सरकार काय करत?? 

Bookmy***  सारखी Website आहे ती ४०% अधिक किंमतीने तिकीट बुक करायला देते.
Theater मध्ये तिकीट बुक केली तर कळतं खरे तिकीट चे दर वेगळे असतात.

मग त्यात काहींना चित्रपट चांगला असून हवे त्या वेळेचे शो मिळत नाही काही चित्रपट असे असतात ज्यांना थिएटर मिळत नाही.

मकरंद अनासपुरे यांनी एका पॉडकास्ट मध्ये उपाय सांगितला आहे तो म्हणजे single theater ची जुनी संस्कृती परत आणायला हवी.

शेवटी त्या काळातच अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे सारखे कलाकार प्रसिद्ध झाले की.


आपल्या इथे आजही मराठी कलाकारांना राजकीय नेत्या कडून मान दिला जात नाही.
काही कार्यक्रम असतील तर हिंदी कलाकार का लागतात यांना असा प्रश्न सुबोध भावे यांनी एका पॉडकास्ट मध्ये विचारला होता.

जो पर्यंत मराठी माणूस मराठी चित्रपट यांना प्राधान्य देत नाही ,मराठी कलाकारांना मान देत नाही तो पर्यंत मराठी चित्रपट सृष्टी कशी मोठी होणार??


विद्या
© #vidyamslife

success

Success should not be bound to just profession. Successful life includes not just professional life or career it also includes personal life and social life too.

Vidya

मुलांनी मोबाईल वापरणे चुकीचे आहे

एका हॉटेल मध्ये एक बाप मुला सोबत 
न्याहारी करायला जातो आणि मुलगा मोबाईल वर , बाप सिगरेट ओढत बसतो! waiter जेवण देतो मुलगा जेवत नाही म्हणून तोच मुलाला बोलला आधी जेवण कर मग मोबाईल वापर! इतकी आहारी गेली आहेत माणसं मोबाईल च्या !  लहान मुलांना मोबाईल देणे चुकीचं आहे!

माझ्या मामा कडे तर लहान मुल मोबाईल वापरत राहणार आणि अभ्यास करणार नाही म्हणून एकच घरात मोबाईल वापरला जातो !

#vidyamslife

दशावतार चित्रपट

सुबोध  खानोलकर यांचा पहिला प्रयत्न होता आणि तो चित्रपट म्हणून दाखवला आहे दशावतार कला प्रकार म्हणून नाहीच ! कुठे ही वाटलं नाही कोकणातला दशावतार बघतोय फक्त dramatic केलं आहे चित्रपटाच्या script साठी ! बाकी ते बोलले आहे खऱ्या कलाकारांचा दशावतार कला प्रकार  कोकणा बाहेर ही जावा म्हणून !  बाबुली ची भूमिका केली त्यांनी सुद्धा आयुष्यात कधी एकदाही दशावतार बघितला नव्हता! कोकण संवर्धन आणि दशावतार कला जपणे हा मुख्य संदेश आहे म्हणून सगळ्यांना आवडला  चित्रपट !

#vidyamslife

दशावतार २


मराठी मध्ये उत्तम कलाकृती सादर केली! मालवणी भाषा वापरण्याच्यो प्रयत्न बरो होतो !

हिंदी आणि इंग्रजी, भारतीय जमेल तितक्या इत्यादी भाषेत dubbing झाला पाहिजे चित्रपट !

गुरु ठाकूर यांच्या बद्दल नाही अभिनय करणाऱ्या बद्दल लिहिलं आहे मी ! नारबाची वाडी चित्रपट बघून झालो माझो !

आमचा सुद्धा बालपण असाच गेला कोकणात सिंधुदुर्ग मध्ये सुट्टी असली की जायचा! गणेशोत्सव, जत्रा, उन्हाळा सुट्टी मिळाली की st ने प्रवास !

कोकणातली माणसं मनाने कोकणातच असतात मग गाव सोडून शहरात किंवा परदेशात गेली का असेना!  गावची संस्कृती आणि आठवणी सण कधी विसरायला देतच नाहीत कोकण !



मालवणी माणसांनी चित्रपट बनवल्यांनी आणि मालवणी प्रेक्षकांनी ही चित्रपट यशस्वी होण्यात हातभार लावला ! कोकण आणि मालवणी भाषेतले चित्रपट असेच येत राहोत !


विद्या 

दशावतार १

दशावतार ची कथा चार वर्षे आधी लिहिली होती आणि त्याची फळं आता मिळत आहेत त्यांना ! कलाकारां कडून कळलं खूप च patience लागतो चित्रपट बनवायला ! नाहीतर आज काल च maggi च युग सगळं लवकर करायची घाई नुसती!

गे life movie

अमेरिकेत Trump LGBT ला प्रोत्साहन देणाऱ्या सगळ्या सुविधा काढतो आहे आणि इकडे आपल्या राज्यात  उद्या ह्या विषयावर चित्रपट येतो आहे gay चा उलटे वारे वाहत आहेत म्हणायचे !

Trump  ने योग्यच केलं दोनच gender असणार म्हणून नोंदी करायचं ! 👍👍

आपल्या इथे किती लोकसंख्या असल्या लोकांची ?
असला विषय निवडला आहे यांनी!

दशावतार आणि आरपार उत्तम चित्रपट सुरू आहेत मग त्या भलत्या विषयावर चे चित्रपट चालतील तरी का?

मुंबई आणि बॉलिवूड मध्ये असली लोकं असतात गे वाली !

मराठी चित्रपट १

दशावतार चित्रपट लय भारी आहे! पोलीस कसे गुन्ह्यात सामील असतात ते काय न्याय देणारं  म्हणून जनता स्वतःच कायदा हातात घेते असे दाखवले आहे! 

विष्णु चे वेगवेगळे  अवतार घेऊन बाबूल मुख्य पात्र कसा बदला घेतो mining मध्ये जमीन हडपणाऱ्याचा आणि त्याच्या मुलाच्या खुनाचा ते ही दाखवले आहे! सुशांत सिंग सारखेच ही मर्डर केस नसून sucide केस कशी आहे हे दाखवतात आणि बाबूल वर अन्याय करतात !

शेवटी धर्म जिंकतो ! अधर्म हरतो ! 

#vidyamslife

मराठी भाषा संवर्धन १

मराठी साहित्य संमेलन सातारा इथे होणार आहे यंदा. ज्यांना ज्यांना मराठी भाषा टिकणार नाही प्रश्न पडलेत त्यांनी संमेलनात जावे! मागे दोन संमेलनात गेल्यावर इतकं कळलं की शहर आणि गावातुन कवी म्हणून साहित्य सादर करणाऱ्या साहित्यिकांची संख्या  ४०० किंवा ५०० हुन अधिकच असते! 
😃

त्यामुळे मराठी काही मरत नाही !

आणि आता AI च युग आले आहे शिवाय महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी आहे मराठी आणि  अमराठी  विद्यार्थी मराठी भाषा शिकत आहेत !  Social media मुळे काही जण लेखन करणारे सुद्धा पुस्तक प्रकाशित करत आहेत त्यामुळे मराठी काही मरत नाही 🤣

ज्यांना मराठी येत नसेल त्यांना AI ही शिकवेल ! शिवाय संस्कृत सुद्धा वापरात येणार आहे NASA मुळे !

भाषा आणि ती ही भारतीय काही मरत नसते इतकी लोकसंख्या आहे मराठी माणसांची !

#vidyamslife

चित्रपट यशस्वी होण्यासाठी कथानक उत्तम हवेच

चित्रपट यशस्वी होण्या मागच कारण उत्तम कथानक असते नंतर कलाकार आणि दिग्दर्शक हातभार लावतात!
टीका करणाऱ्या पेक्षा रसिकांची संख्या जास्त असली की चित्रपट houseful होतात!
तसेही मराठी माणसंsocial media पोस्ट वाचून जात नसतात चित्रपट बघायला news channel आणि trailer चित्रपट गृहातून बाहेर येणाऱ्यां रसिकांच्या प्रतिक्रिया जास्त बोलक्या असतात !

Vidyamslife

आयुष्य १

आयुष्यात येणारी माणसं वर्तमानाचा भाग असतात ! नंतर त्यातली काही भूतकाळाचा भाग होतात आणि काही भविष्यातही आपले सोबती होतात!

 Vidya

quotes diary vidya

If possible do things in present moment . If not possible never be in panic mode ; insted of that postponed that work . 

Vidya

social media आणि समाज मन

Social media वापरण्याचं मुख्य कारण एकटेपणा आहे आणि दुसरं म्हणजे बदललेला समाज  nuclear family.एकत्र कुटूंब नसणे!
शहरातली flat संस्कृती कमी आणि विकृती जास्त 
कारणीभूत आहे त्यापेक्षा  open gallery किंवा चाळ संस्कृती उत्तम माणसे संवाद साधत असतात एकमेकांच्या घरी येणे जाणे असते जाग घेत असतात ! कधी वेळ आली कोणावर तर मदतीला ही हजर असतात! 
बाकी आज काल नातेवाईकां पेक्षा मित्र जवळचे झाले असतात ! 

Vidyamslife

मराठा समाज

मराठा आंदोलनाची शक्ती गरीब शेतकरी समाज आणि नेतृत्व आहे , समाजाची एकजूट ! कोणी भाकरी, पाणी  जेवणाची सोय केली नाही म्हणून स्त्रियांनी आणि गावोगावच्या सामाजिक संस्थांनी रसद पुरवली!

ह्या निमित्ताने  लालबागचा राजा च्या  नावाने फक्त पैसे कमावले जातात सामन्य माणसा साठी नाही राहिलं काही हे ही कळलं  जेव्हा एक मुलगी पोलिसांना जाब विचारत होती रात्रभर आम्ही रांगेत आहोत आणि ही कसली line vip ची !

दुसऱ्या बाजूला आंदोलन करणारे जेवतील म्हणून अन्नछत्र बंद केले !


परेल च्या स्थानिक लोकांनी कोलगेट , साबणाची व्यवस्था केली !


खाऊ गल्ली बंद ठेवण्यात आली माणुसकी नसलेली शहर मुबंई ठरलं !


Vidya

संसार

काही जोडपी संसार चांगले सुरू असतात पण मध्येच एकाचा मृत्यू येतो आणि संपतं सगळं! 
दुसरी कडे संसार न टिकणारे कोर्टात दहा दहा वर्षे केस लढत आयुष्य काढतात .. कोणी तलाक घेतात ! 

विचित्र च आहे सगळं संसार याचं नाव!

#vidya

काडीमोड लग्न

एका कलाकाराने १७ वर्षानंतर काडीमोड घेतला! सामान्य माणूस मुलांसाठी आणि समाज काय म्हणेल म्हणून संसार ढकलतो! त्याला मात्र हे स्वातंत्र्य नसतं किंवा नकोच असतं!

आज काल प्रमाण वाढतं आहे आधी च्या काळापेक्षा कदाचित स्त्रिया आर्थिक दृष्टीने सक्षम झाल्या त्यांचं कुटूंब ही तसंच असतं !

सुप्रीम कोर्ट मागे बोलल होतं स्वातंत्र्य हवं होतं तर लग्न कशाला केलं आणि मुलांच काय पुढे?

#vidya

माणूस विचार

 माणूस त्याचे विचार मांडताना त्याचे ज्ञान आणि अज्ञान यांचे ही प्रदर्शन करत असतो !
Vidya

आरक्षण

Obc मधून मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाला इतर पंथाना मिळतं पण कोणी जाती मध्ये विभागलेला हिंदू याचे विरोध करताना कधी दिसत नाही!

मराठा आरक्षण आंदोलन  गरजू साठी आहे . ह्यावेळी बघू समाजाला न्याय मिळतो का? 

#vidyamslife

मराठी भाषा वापर

महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी आहे . म्हणून सण उत्सव साजरे करताना हिंदी गाणी कशाला हवीत??
मराठी गाण्याचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे ; इतर राज्यात सकाळी पहाटेला देवाची गाणी लागतात ती ही त्यांच्या भाषेतली इतके कट्टर आहेत!

आपल्या इथलं त्रि भाषिक सूत्र इतर कोणत्या राज्यात नाही!

हिंदी शाळेत नाही शिकवली तरी सगळे शिकतातच की !

हिंदी चा अट्टहास कमी व्हावा मराठी भाषेचा वापर अधिक व्हावा हीच अपेक्षा !

#eaksharman 
#ईअक्षरमन

मराठा आरक्षण मी म रा ठा

Obc आरक्षण चा इतिहास  वाचला की कळेल शरद पवारांनी  सुळे बाईच्या वडलांनी च मराठा समाजाला obc मध्ये येऊ दिल नाही ! राजकारण कशाला करत आहेत आता सगळे! आरक्षण द्या पक्ष विपक्ष च्या गोष्टी बाजूला सोडून मराठा समाजाचे प्रश्न सोडवा!

सध्या obc मध्ये मागास वर्ग कोणत्या जाती आहेत याचा अभ्यास न करता जातींच्या नोंदी केल्या आहेत !

गरजू मराठा समाजातील मुलांना योग्य शिक्षण मिळत नाही ! शिक्षणासाठी कधी कर्ज ही घ्यावं लागतं काही वेळा तर मुलांना शाळा कॉलेजमध्ये फी भरता येत नाही म्हणून नोकरी ही करावी लागते!

७० वर्ष झाली की १५ ऑगस्ट च नुसतं नावाला स्वतंत्र मिळाल्या पासून अजुन किती सहन करणार समाज!

शेतकरी समाज बांधव च आज उतरले आहेत आंदोलनात !

पहिल्या दिवशी पाणी , खाणं सुद्धा मिळू नये म्हणून दुकान बंद करायला लावली या सरकारने !

मराठा समाजाला आरक्षण मिळावं राजकारण करू नये कोणी इतकीच अपेक्षा आहे!

जय शिवराय जय जिजाऊ!

जय भवानी!

एक मराठा
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .