एका हॉटेल मध्ये एक बाप मुला सोबत
न्याहारी करायला जातो आणि मुलगा मोबाईल वर , बाप सिगरेट ओढत बसतो! waiter जेवण देतो मुलगा जेवत नाही म्हणून तोच मुलाला बोलला आधी जेवण कर मग मोबाईल वापर! इतकी आहारी गेली आहेत माणसं मोबाईल च्या ! लहान मुलांना मोबाईल देणे चुकीचं आहे!
माझ्या मामा कडे तर लहान मुल मोबाईल वापरत राहणार आणि अभ्यास करणार नाही म्हणून एकच घरात मोबाईल वापरला जातो !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment