दशावतार २


मराठी मध्ये उत्तम कलाकृती सादर केली! मालवणी भाषा वापरण्याच्यो प्रयत्न बरो होतो !

हिंदी आणि इंग्रजी, भारतीय जमेल तितक्या इत्यादी भाषेत dubbing झाला पाहिजे चित्रपट !

गुरु ठाकूर यांच्या बद्दल नाही अभिनय करणाऱ्या बद्दल लिहिलं आहे मी ! नारबाची वाडी चित्रपट बघून झालो माझो !

आमचा सुद्धा बालपण असाच गेला कोकणात सिंधुदुर्ग मध्ये सुट्टी असली की जायचा! गणेशोत्सव, जत्रा, उन्हाळा सुट्टी मिळाली की st ने प्रवास !

कोकणातली माणसं मनाने कोकणातच असतात मग गाव सोडून शहरात किंवा परदेशात गेली का असेना!  गावची संस्कृती आणि आठवणी सण कधी विसरायला देतच नाहीत कोकण !



मालवणी माणसांनी चित्रपट बनवल्यांनी आणि मालवणी प्रेक्षकांनी ही चित्रपट यशस्वी होण्यात हातभार लावला ! कोकण आणि मालवणी भाषेतले चित्रपट असेच येत राहोत !


विद्या 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .