दशावतार चित्रपट

सुबोध  खानोलकर यांचा पहिला प्रयत्न होता आणि तो चित्रपट म्हणून दाखवला आहे दशावतार कला प्रकार म्हणून नाहीच ! कुठे ही वाटलं नाही कोकणातला दशावतार बघतोय फक्त dramatic केलं आहे चित्रपटाच्या script साठी ! बाकी ते बोलले आहे खऱ्या कलाकारांचा दशावतार कला प्रकार  कोकणा बाहेर ही जावा म्हणून !  बाबुली ची भूमिका केली त्यांनी सुद्धा आयुष्यात कधी एकदाही दशावतार बघितला नव्हता! कोकण संवर्धन आणि दशावतार कला जपणे हा मुख्य संदेश आहे म्हणून सगळ्यांना आवडला  चित्रपट !

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .