अमेरिकेत Trump LGBT ला प्रोत्साहन देणाऱ्या सगळ्या सुविधा काढतो आहे आणि इकडे आपल्या राज्यात उद्या ह्या विषयावर चित्रपट येतो आहे gay चा उलटे वारे वाहत आहेत म्हणायचे !
Trump ने योग्यच केलं दोनच gender असणार म्हणून नोंदी करायचं ! 👍👍
आपल्या इथे किती लोकसंख्या असल्या लोकांची ?
असला विषय निवडला आहे यांनी!
दशावतार आणि आरपार उत्तम चित्रपट सुरू आहेत मग त्या भलत्या विषयावर चे चित्रपट चालतील तरी का?
मुंबई आणि बॉलिवूड मध्ये असली लोकं असतात गे वाली !

0 comments:
Post a Comment