मराठी चित्रपट १

दशावतार चित्रपट लय भारी आहे! पोलीस कसे गुन्ह्यात सामील असतात ते काय न्याय देणारं  म्हणून जनता स्वतःच कायदा हातात घेते असे दाखवले आहे! 

विष्णु चे वेगवेगळे  अवतार घेऊन बाबूल मुख्य पात्र कसा बदला घेतो mining मध्ये जमीन हडपणाऱ्याचा आणि त्याच्या मुलाच्या खुनाचा ते ही दाखवले आहे! सुशांत सिंग सारखेच ही मर्डर केस नसून sucide केस कशी आहे हे दाखवतात आणि बाबूल वर अन्याय करतात !

शेवटी धर्म जिंकतो ! अधर्म हरतो ! 

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .