मराठा आरक्षण मी म रा ठा

Obc आरक्षण चा इतिहास  वाचला की कळेल शरद पवारांनी  सुळे बाईच्या वडलांनी च मराठा समाजाला obc मध्ये येऊ दिल नाही ! राजकारण कशाला करत आहेत आता सगळे! आरक्षण द्या पक्ष विपक्ष च्या गोष्टी बाजूला सोडून मराठा समाजाचे प्रश्न सोडवा!

सध्या obc मध्ये मागास वर्ग कोणत्या जाती आहेत याचा अभ्यास न करता जातींच्या नोंदी केल्या आहेत !

गरजू मराठा समाजातील मुलांना योग्य शिक्षण मिळत नाही ! शिक्षणासाठी कधी कर्ज ही घ्यावं लागतं काही वेळा तर मुलांना शाळा कॉलेजमध्ये फी भरता येत नाही म्हणून नोकरी ही करावी लागते!

७० वर्ष झाली की १५ ऑगस्ट च नुसतं नावाला स्वतंत्र मिळाल्या पासून अजुन किती सहन करणार समाज!

शेतकरी समाज बांधव च आज उतरले आहेत आंदोलनात !

पहिल्या दिवशी पाणी , खाणं सुद्धा मिळू नये म्हणून दुकान बंद करायला लावली या सरकारने !

मराठा समाजाला आरक्षण मिळावं राजकारण करू नये कोणी इतकीच अपेक्षा आहे!

जय शिवराय जय जिजाऊ!

जय भवानी!

एक मराठा

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .