मराठी भाषा संवर्धन १

मराठी साहित्य संमेलन सातारा इथे होणार आहे यंदा. ज्यांना ज्यांना मराठी भाषा टिकणार नाही प्रश्न पडलेत त्यांनी संमेलनात जावे! मागे दोन संमेलनात गेल्यावर इतकं कळलं की शहर आणि गावातुन कवी म्हणून साहित्य सादर करणाऱ्या साहित्यिकांची संख्या  ४०० किंवा ५०० हुन अधिकच असते! 
😃

त्यामुळे मराठी काही मरत नाही !

आणि आता AI च युग आले आहे शिवाय महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी आहे मराठी आणि  अमराठी  विद्यार्थी मराठी भाषा शिकत आहेत !  Social media मुळे काही जण लेखन करणारे सुद्धा पुस्तक प्रकाशित करत आहेत त्यामुळे मराठी काही मरत नाही 🤣

ज्यांना मराठी येत नसेल त्यांना AI ही शिकवेल ! शिवाय संस्कृत सुद्धा वापरात येणार आहे NASA मुळे !

भाषा आणि ती ही भारतीय काही मरत नसते इतकी लोकसंख्या आहे मराठी माणसांची !

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .