Social media वापरण्याचं मुख्य कारण एकटेपणा आहे आणि दुसरं म्हणजे बदललेला समाज nuclear family.एकत्र कुटूंब नसणे!
शहरातली flat संस्कृती कमी आणि विकृती जास्त
कारणीभूत आहे त्यापेक्षा open gallery किंवा चाळ संस्कृती उत्तम माणसे संवाद साधत असतात एकमेकांच्या घरी येणे जाणे असते जाग घेत असतात ! कधी वेळ आली कोणावर तर मदतीला ही हजर असतात!
बाकी आज काल नातेवाईकां पेक्षा मित्र जवळचे झाले असतात !
Vidyamslife

0 comments:
Post a Comment