महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी आहे . म्हणून सण उत्सव साजरे करताना हिंदी गाणी कशाला हवीत??
मराठी गाण्याचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे ; इतर राज्यात सकाळी पहाटेला देवाची गाणी लागतात ती ही त्यांच्या भाषेतली इतके कट्टर आहेत!
आपल्या इथलं त्रि भाषिक सूत्र इतर कोणत्या राज्यात नाही!
हिंदी शाळेत नाही शिकवली तरी सगळे शिकतातच की !
हिंदी चा अट्टहास कमी व्हावा मराठी भाषेचा वापर अधिक व्हावा हीच अपेक्षा !
#eaksharman
#ईअक्षरमन

0 comments:
Post a Comment