सणाच्या दिवशी वेश परिधान करतो ती खरी संस्कृती( अपवाद असतील ही) का फक्त दिखावा.. ? त्यात पण गॉगल दुचाकी स्वार फेटे घालणाऱ्या महिला ... ह्या ही आल्याच... खऱ्या आयुष्यात मात्र Western culture ला प्राधन्य द्यायचं...
मग हा दिखावा तरी कशासाठी...
बदलत जाणाऱ्या संस्कृती ला तरी का नाकारता मग ...
मग हा दिखावा तरी कशासाठी...
बदलत जाणाऱ्या संस्कृती ला तरी का नाकारता मग ...
#गुढीपाडवा



