सण

सणाच्या दिवशी वेश परिधान करतो ती खरी संस्कृती( अपवाद असतील ही)  का फक्त दिखावा.. ? त्यात पण  गॉगल दुचाकी स्वार फेटे घालणाऱ्या महिला  ... ह्या ही  आल्याच... खऱ्या आयुष्यात मात्र Western culture ला  प्राधन्य द्यायचं...
मग हा दिखावा तरी कशासाठी...
बदलत जाणाऱ्या  संस्कृती ला  तरी का नाकारता मग ...
#गुढीपाडवा

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .