old post 1

अतिशय त्रासदायक घटना ……आपल्या देशात चोरी करणारे मात्र मोकाट फिरू शकतात …… सत्तेवरही राहू शकतात …… मात्र समाजसेवा करणाऱ्यांवर हि बेकायदेशीर कारवाई …नेहमीच सामान्य माणसेच अन्यायामुळे होरपळली जातात … तरीही निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या देसाई सरांना आणि त्यांच्या कार्याला माझा सलाम..... निभिर्डपणे आलेल्या परिस्थितीशी न खचून जाता सामना करावा हा गुण   त्यांचा  खरंच वाखाणण्याजोगा आहे …… विद्या 

orkut post

दोन हे आहेत पेले आपुले नाही जणू
कोणता आहे तुझा अन कोणता माझा म्हणू 

दोन धारा एक झाल्या या प्रवाही तू नि मी
पूर येतो वाढणारा आपुली नाही तनू

दोन हे आहेत पेले एक माझा संपला
झाकुनी अर्धाच पेला टेकिली का वर हनु

नीट न समजणारे कडवे:
दे तुझा झोकून दे तो आणि माझा घे तुला
होत जागी रानगीते हृदय लागे गुणगुणू
~ आरती प्रभू
=============

Meaning in English : Shared by Shailesh Vaite
( https://www.facebook.com/shailesh.vaite )
I believe the poem is about two people in an intimate relationship where the sense of separateness has started fading. But one partner is still not ready to surrender totally to this merger and the other partner is urging him/her to just jump into this blissful togetherness. Thus the poem goes-

We have our own separate bodies (and lives), but perhaps they are not our own anymore (दोन हे आहेत पेले आपुले नाही जणू), because at present we are so entangled in each other, it is so confusing as to where your existence begins and where mine ends (कोणता आहे तुझा अन कोणता माझा म्हणू)

These two streams of separate existence have merged with each other (दोन धारा एक झाल्या या प्रवाही तू नि मी), this merger has enriched both of us and the sense of separate bodily existence has ceased to exist now (पूर येतो वाढणारा आपुली नाही तनू)

We have these two separate bodies but I have given up on mine totally (दोन हे आहेत पेले एक माझा संपला), but you still have not been able to jump into this stream of joint existence and still trying to look at this relationship with objectivity of an outsider, (झाकुनी अर्धाच पेला टेकिली का वर हनु) (I love this reference to resting of chin, it just so beautifully talks about looking at a situation objectively)

I urge you to just throw in your existence into this relationship and merge into mine (दे तुझा झोकून दे तो आणि माझा घे तुला) and enjoy the bliss and the ecstasy of togetherness (होत जागी रानगीते हृदय लागे गुणगुणू)

Song @ https://www.youtube.com/watch?v=NNofkLly06k
song @ https://www.youtube.com/watch?v=drEJr3WlSSU


quotes

The happiness of the world is transitory. The less you become attached to the world, the more you enjoy peace of mind.

- Sarada Devi.

<3

गुलजार

post 11

आमच्या इथे ५ जण corona +ve निघाले !तरीही अजून फक्त महानगरपालिकेने 
एक इमारत सोसायटी home quarantine केली ! Contact tracing कधी करणार 😡😡

post 10

#NewRecipe Veg Manchurian at home today ☺️ 
काहींना गाण्याच्या फर्माईशी मिळतात आणि आम्हाला नवीन recipe करण्याच्या भावाकडून ! 😀🤣🤠

post 9

भारतीय स्त्रिया नेहमी साडी मध्ये खुलून दिसतात !☺️

post 8

शिव ही दीपक, शिव ही बाती,
शिव जो नही तो सब कुछ माटी 

#हर_हर_महादेव ❤️

post 6

आपल्या इथे तर बसून स्वयंपाक करायची पद्धत होती गावी ही शहरात आल्या वर उभं राहून स्वयंपाक करायची पद्धत सुरु कोणी केली??

post 5

धन्यवाद! राजकीय मत भिन्न असली तरी काही मित्रमंडळी fb frnd आहेत !  नाहीतर काहींना पचत नसतं !
😀 ते पक्के राजकारणी असतात जे दुसऱ्यांवर आपली मत थोपतात ! मत मांडणे जमतच नसतं की काहींना !
#vidya

post 4

एका डॉ ने सुचवलं आहे ! Good immunity साठी citrus fruits खायची ! संत्री ,मोसंबी, लिंबू असेल तर सरबत !
आमच्या इथे फळं तर नाही मिळत सध्या लिंबू आणि कोकम सरबत करतो!

post 3

हा हा हा काही जण fb वर अनोळखी असून add friend केलं की  लगेच शंभर प्रश्न विचारतात ?  Chatting करायला वेळ कुठून येतो यांच्याकडे 🤣😀 इतर site वर भटकायचं की वेळी अवेळी रात्री msg केलं ब्लॉक एकाला ! 
#vidya

post 2

गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा मुफट माणसं चांगली असतात! मनातलं बोलून मोकळी होतात!
अति गोड बोलणारी कधी आयुष्यात येतात कधी निघून जातील पत्ताच लागणार नाही ! बाकी ज्यांच्या सोबत नातं जुळायचं असतं ते आज ना उद्या जुळतचं!☺️ मैत्री असो किंवा कोणतंही ! 
#vidya

post 1

आता पावसावर कविता यायला सुरुवात झाली म्हणजे पाऊस आला म्हणून समजा लवकर  😃😊 

वाट बघतेय पाऊसाची !

विचार

हे उर्दू , हिंदी शेर लिहिणारे जबरदस्त लेखन करतात ! 🙏
मराठी गझलकार गजल आणि गझल च्या मध्ये व्यस्त 😃🤣  कविता किंवा लेखन चांगलं व्हायचं असेल तर एकांत हवाच ! ते  कंपूगिरी च आयुष्य किती ते ! 🤠
दोन्ही प्रकारचे आहेत इथे आणि कंपू मध्ये नसणाऱ्यांची अधिक प्रगती होताना दिसली मला तरी ! लेखन करणाऱ्याने वाचकां मध्ये राहणं उत्तम !
एकमेकांना पूरक असतात ते!  माझं मत ! #vidya
....

विचार

जो पर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत संन्यासी नंतर आयुष्य मजेत जगायचं असतं 😂😀😀

my quotes

More u eager to achieve your goal you will get it as soon as possible depending on efforts you take got it ☺️

आठवण

अगदी☺️👌👌👌  माझी आई मला आणि भाऊ ला सगळं जेवण आटपून दोन वेळा यायची शाळेत सोडायला माझी सकाळची शाळा भावाची दुपारची ! फक्त आठवी नववीत मैत्रीण भेटली म्हणून आम्ही दोघी जायचो पण दहावीला आई हवीच परीक्षा असताना! ☺️

कोरोना युग

स्वतःच्या घरात इतक्या सोयी सुविधा असूनही काहींना स्वतः च्याच घरट्यात राहूनही त्रास होतोय! ज्यांच्याकडे दोन वेळेच्या जेवणाचे वांदे , ना घर ना मजुरांना पैसा , मानसिक गरज म्हणून कुटूंबासोबत रहायला गावी पायी चालली लोकं! त्यातही जगणार मरणार ह्याची खात्री नाही! 

आपण मात्र सगळं असूनही असमाधानी ! 
#vidya #biowar 

Do you respect your family like you respect your friends?

The only thing people take for granted is

Family!

When one of the person in the family is ill, family take care or cry for while.
After person becomes little bit fine.They start fighting for no reasons.

Sometime they realize there mistakes late .They say I was wrong , i must listen to you . No matter what age he or she is right or wrong depends on situation and past experience. So family has to think twice before taking any family decisions. First thing is to keep aside ego. Give priority to family when needed.you never give excuse to friends but family you always find excuses.

Vidya

China Bio War

त्या चीन ने #BioWar च सूरु केली आहे असं नसतं तर पूर्ण चीन कोरिनाग्रस्त झाला असता फक्त वूहान शहर नाही! वाईट गोष्ट ही आहे की जी व्यक्ती कोरोना पोसिटीव्ह निघते ती धडधाकट असते ! म्हणून #SocialDistancing एक उपाय !

घरी थांबणे ! बाजार दोन आठवड्याचा करणे! वयस्कर , आजारी असणाऱ्या व्यक्तीना घरा बाहेर पाठवू नये! #vidya

आठवण

आठवणी 21 मे

कोरोना बातमी

१८ मे 

Corona मुळे  एका शेजारी ( diabetes patient past history)
काकांच निधन  झालं .... 

२० मे ला 

घरच्यांची covid 19 test करण्यात आली!

२१ मे 

आज  पूर्ण कुटूंबाला  Quarantine  centre 

मध्ये न्यायला Ambulance आली होती !

सगळे covid 19 positive निघाले!

#vidya

कोरोना युग

इथे जगणार का माहिती नाही आणि काहींना नोकरी ची पडली आहे  तर काहींना लग्नाची ! नोकरी काय करता ? लग्न झालं का? दुसरे काही आयुष्यात नसतंच मुळी ! 
लग्न करून मोकळे झालेलं लग्न न करण्याचे ही सल्ले देतात मित्रमंडळी ना तर ज्यांची झाली आहेत त्यांची टिकवायला मदत करतात ! आपला भारत महान !
😀🤣 #vidya

प्रेम की वासना

मन वाहत जातं पण समजून घेणारं किंवा योग्य मार्गदर्शन करणार कोणीच नसतं! आजही पालकांचं लक्ष असतंच पण भीतीयुक्त आदर मैत्रीचं वातावरण कुठे असतं सगळ्या घरात! हे वाहत जाणं म्हणजे फक्त आणि फक्त वासना ह्याला प्रेम नावं देऊन स्वतःच समर्थन करणं चुकीचं! कुटूंबात दोन्ही कडच्याना माहिती असेल तर नको त्या गोष्टी घडणारच नाही मुळी पण आपला समाज अजून संकुचित वृत्ती चा आहे की ! इकडे लोकसंख्या जास्त असते पण अश्या गोष्टी वर बोलणं कमी!

कोरोना संकट

#कोरोनाचं संकट जोपर्यंत आपल्या भागात नसतं तोपर्यंत सगळं ठीक सुरू असतं! राजकीय नेते एक  झालेत पण fb वरचे राजकीय पोस्ट बहाद्दूर यांच्या आयुष्यात काही फरक पडलेला नाही! बघावं तेव्हा राजकारण सुरूच! मी मतदान करीन तोच योग्य आणि इतर ज्याला मतदान करतात तो चुकीचाच अश्याच भ्रमात असतात! आपल्या देशात लोकशाही आहे ज्याला त्याला कोणाला मत द्यायचं कोणाला नाही हे पक्कं माहीती असतं! तसही fb वरच्या प्रत्येक मित्रमंडळी चे मतदान करण्याचे प्रभाग वेगळे , तिथले राजकारण वेगळं  , तिथली राजकीय गणिते वेगळी त्यामुळे रोज रोज टीकात्मक राजकीय पोस्ट करून कसला आसुरी आनंद मिळत असतो काहींना माहिती नाही!   
     सामान्य माणसांच्या बाजूने असतील तर आपल्या आवडीच्या पक्षातील सुद्धा चुका दाखवतील पण नाही ! हे फक्त माणसं बघून विरोध करतात ! 

संत हत्या झाली तेव्हा ही मंडळी गप्प बसतात !

धारकरी ला सामान्य माणसाला मारहाण झाली तरी ही मंडळी गप्पच! 

#विद्या

विचार

Ginise book of word record मध्ये बडबड करणाऱ्यांची पण स्पर्धा व्हायला हवं ! 🤣 ह्यात कन्या नंतर मेष राशी ची माणसं आघाडीवर असतात!#vidya

सनातन धर्म

जहा सनातन धर्म नहीं वहाँ तो अधर्म का ही तो साम्राज्य होगा!

movie

Beautiful beast
Such a lovely movie i seen today.
Beautiful girl is a princess. She enjoys her social life. She is not interested in studies. She doesn't need any job as she is a rich . Enjoying her life with friends. Don't have parents as they died when she was just a 4 yrs old.

One day she came across the accident. She lost in a snow fall area where no internet, no mobile. Just a peaceful life. She meet one doctor having bad past. Who is not happy with his divorce. Missing his past life and struggling and hinding alone in that snow jingle. Where one person bring all the necessary things he needs to survive his life. He spent lonely life. He learns wooden art. Spends times alone.
But don't want to come back in social life.

Beautiful princess meet him . Stay with him. She is rude, selfish .She don't have any role to play.she just enjoy her life. But that's not the life he teaches what is right and what is wrong.

Both have plus and minus sides.
After some time spend they fall in the with each other. But he want her to live with him . She feels that not right thing to do. He must be social . Hinding here is not a good choice. Forget the past and start living in present.
   She goes her home backs. Everyone notice she is much mature than before. Uncle tolds what happen is she happy?
She shares her story with nice guy with her frnd and with her uncle.
She misses him. She understands money can't buy happiness.
She started thinking to work with her foundation.
Her uncle decide to find that nice guy. She goes to search him and he came here to meet her.
  Both finally meet decide to stay here and forget the past start new journey of life with love one. Loves wins . Love Story begins...
With happy ending.

https://youtu.be/YASLczM-iW4



Beautiful movie i watch today. It define what is true love. Money never buy happiness. 

आपली संस्कृती जपा

आज काल Western culture fad  आहे  ! आपल्या भारतात जमिनीवर अंथरुण वापरून झोपण्याची संस्कृती  आहे!  माणसाने अंत होताना सुद्धा बेड वर झोपणे टाळावे असं ही वाचनात आलं होतं! धरती सोबत नातं जपावं! वेशभूषा , शिक्षण , भाषा सगळं त्याचं  culture वापरून स्वतःला modern समजणारा समाज 

आज नमस्कार करू लागला आहे मिठी मारायचं सोडून!
चप्पल बाहेर काढणे ही आपली संस्कृती!
अंतिम यात्रे जाऊन आलो की लगेच अंगावर पाणी ओतून घरी येणं , तेरा दिवस  सुतक पाळणं  त्यालाच आता home quarantine 
नामकरण केलं परदेशातल्या लोकांनी !
#vidya

memories

I missed this live show with Anupam ji ! Happy to know The Future Of Life Festival   idea is inspire by him. I follow him on fb and never miss anupam ji live videos ... life after lockdown.  :)

मुक्ता

वपु

संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.   #वपु

संध्याकाळ

मला पण संध्याकाळ आवडते सगळी कामे झालेली असतात आणि निवांतपणे बोलता येतं ! मूड च काय दुसऱ्याच्या हातात remote control द्यायचं नाही sadguru बोलले आहेत आधी खूप मनाला लागायचं कोणी काही बोललं की किंवा वेगळं वागलं की !  Now my mantra is  expect less and be happy☺️

post 1

fb वर लिहिलेल्या प्रत्येक पोस्ट त्या त्या विषयावर ज्ञान असणाऱ्या व्यक्तींने लिहिलेल्या नसतात मोजकेच असतात ज्यांना ज्ञान असतं त्या त्या विषयावरचं ! 

featured post

एक पाऊल भारताच्या विकासाकडे

13 may memories

आजरा पेक्षा मानसिक त्रास वाईट   । सहनशक्ती प्रत्येकाची वेगळी असते।
...
नाती हरवतात... संवाद पेक्षा मनाची अंतरे वाढल्याने।एकमेकांना समजून घेणं संपतं। मृत्यू आड येतं नाही  । मनाची नाती मात्र जवळ नसली तरी सोबत असतात ।
...
मन दुरावली आता  । आधी सारखा मोकळा संवाद हरवला  ।
2018

....
दिवस साजरा करायचा का कोणता यावर चर्चा असतात नेहमीच्याच   । आज होता जागतिक आई दिवस ।  मातृत्व दिवस नाही। आता काही सासू सुनांना छळतात वारस मिळाला नाही म्हणून मग यांत समाज वाईट आहे की । समाजाला सुधारा की विचारांनी । दिवस साजरा न करण्याचं कारण काय काय शोधून काढतील त्यांनाच माहिती । ज्यांना वाटेल त्यांनी दिवस साजरे करावेत नाही त्यांनी नाही  । #vidya


...
Freedom is life ! #vidya

..

आम्ही दोघी मराठी चित्रपट अप्रतिम आहे 
नात्यांवर भाष्य करणारा .. गौरी देशपांडे यांच्या कथेवर आहे ....  दोन पिढीतले मतभेद .... प्रेम , विवाह संस्था , सावत्र आई..हे विषय  ..... बापाला काळजी असली तरी मातृत्व पेलता येईलच असं नाही। थोडंस काल्पनिक च आहे तरी पात्रांचं वागणं  #विद्या

.......

वेगळया वाटा निराळे आपले आभाळ हे
का तुझ्या माझ्यात असती बंध कुठले ना कळे....

कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे
.....
लाख शंका या मनाशी प्रश्न होती भोवरे
का तुझ्या डोळयात माझी शोधते मी उत्तरे
वाटते का हे निराळे मला माझे वागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे

वेगळया वाटा निराळे आपले आभाळही
का तुझ्या माझ्यात विणतो बंध हळवे काळही....

कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे

हा तुझा आहे लळा की सोबतीची आस ही
काय देऊ नेमके या भावनेला नाव मी
या मनाचे त्या मनाशी उगा हे रेंगाळणे

कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे
#आम्ही_दोघी #GuruThakur

 https://youtu.be/ozK6qNLPBFY
....
हे असंच चालू राहणार । मराठी माणूसच हिंदी ने सुरवात करतो संवाद करताना ।
...

fb comment

मराठी माणसं , मराठी नेते मराठी , महाराष्ट्रातले पोलीस हिंदी मध्ये बोलतात , इतर कर्मचारी वर्ग सुद्धा सरकारी असो वा नसो सगळेच  ... मराठी माणसं इतर भाषिकांसारखे कट्टर नाहीत म्हणून हे चाललं आहे!

fb comment

बैचेन मन  सुरवातीला झालेलं नंतर आलं track वर ! 😃🤣 कोरोना मुळे news channel बंद केले बघणं ! 
.....
जशी मागणी तसा पुरवठा!  समस्या सोडवली त्यांनी ! 👏👏
...
अगदीच live best !
...



....
कला ही अनमोल असते DD!
...
कला अनमोल असते म्हणून कलाकारांना मानधन दिलं जातं पैसे नाही!
....

तुम्हाला माणसं जोडण्याच्या  छंद आहे! मग नवीन मवीन मार्ग शोधता तुम्ही DD!
...


बुद्धी वेगळी असते DD  😃 mobile smart नसला तरी चालेल माणसाने smart हवं 😃
..
इंग्रजी चा आणि बुद्धीचा काय संबंध DD ! 
...

सुब्रह्मण्यम स्वामीचं ऐका मग ! इंग्रजी फक्त भाषा आहे तिथे ही असतात कमी जास्त बुद्धी असलेले ! 
....

संधी मध्ये ही संधी असते ! एका ओळखीच्या मित्राने  lockdown मध्ये सुद्धा कोकण चे पदार्थ घरपोच देण्याची सुविधा सुरु ठेवली काही दिवसांनी विचार करून!

माझ्या प्रतिक्रिया

मराठी माणसं , मराठी नेते मराठी , महाराष्ट्रातले पोलीस हिंदी मध्ये बोलतात , इतर कर्मचारी वर्ग सुद्धा सरकारी असो वा नसो सगळेच  ... मराठी माणसं इतर भाषिकांसारखे कट्टर नाहीत म्हणून हे चाललं आहे!

anti caa

Anti CAA च्या नावाखाली हिंदू विरोधी देश विरोधी protest सुरू आहे ! कोणाला भारतात जन्मलो भारतीय म्हणून जगावे सौम्य भाषेत सांगून काय उपयोग आहे! देशद्रोही काम करतील त्यांना देशद्रोहाच्या गुन्हाखाली शिक्षा दिली पाहिजे!  एक भारत एक शिक्षण पद्धती सुरू केली पाहिजे की!

9 Feb 2020

मैत्री आणि व्यवहार

मैत्री आणि व्यवहार

मैत्री निर्मळ आणि निस्वार्थी हवी तर ती दीर्घायु ठरते!मैत्री एकमेकांना पूर्ण करणारी हवी। प्रोत्साहन देणारी! वेळ आली की मदत करणारी! मनाला मायेची सावली देणारी! चुकलं तर ओरडणारी!
मनाने जवळ असणारी मैत्री!  व्यवहार
आणि मैत्री भिन्न गोष्टी आहेत!
प्रत्येक वेळी पैश्याची देवाण घेवाण घेऊन
व्यवहार करण्यापेक्षा एकमेका सहायय करू अवघे धरू सुपंथ असं म्हणत आधार द्यावा!
कलाकार असेल तर त्याला मैत्री असली तरी
मानधन द्यावं! मला  गायक ,संगीतकार साहित्यिक छायाचित्रीकरण करणारी व्यक्ती लाभली असो!
#विद्या

९.५.२०२०

one room किचन विचार

माझा आवडता चित्रपट 👌👌 मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय मैत्रिणी भेटतात आणि नंतर चाळीतली माणसं शेवटी मदतीला येतात !

समस्या

आयुष्यातले खूप साऱ्या समस्या सुटतील जेव्हा गरीब आणि श्रीमंत एकमेकांच्या संपर्कात राहीले तर!
दोघांना खरं तर एकमेकांची गरज असते ! कोणाला पैश्याची तर कोणाला सेवा हवी असते ! कधी आरोग्य सेवा तर कधी घरकाम !
#vidyamslife

वाचनाचं वेड

मला आणि भावाला वाचनाच वेड आहे! एक गंमत सांगते! माझ्या वडलांना आवडत नाही हे काय वय आहे वाचनाच 😂😀 मग आम्ही काय करतो भाऊ दादर ला गेला की पुस्तके आणतो ! वडील घरी नसले की त्याना newspaper cover लावतो लगेच! 😃😀 कोणाला कळणारच नाही पुस्तक जुने आहे की नाही ते!
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .