.....
जशी मागणी तसा पुरवठा! समस्या सोडवली त्यांनी ! 👏👏
...
अगदीच live best !
...
....
कला ही अनमोल असते DD!
...
कला अनमोल असते म्हणून कलाकारांना मानधन दिलं जातं पैसे नाही!
....
तुम्हाला माणसं जोडण्याच्या छंद आहे! मग नवीन मवीन मार्ग शोधता तुम्ही DD!
...
बुद्धी वेगळी असते DD 😃 mobile smart नसला तरी चालेल माणसाने smart हवं 😃
..
इंग्रजी चा आणि बुद्धीचा काय संबंध DD !
...
सुब्रह्मण्यम स्वामीचं ऐका मग ! इंग्रजी फक्त भाषा आहे तिथे ही असतात कमी जास्त बुद्धी असलेले !
....
संधी मध्ये ही संधी असते ! एका ओळखीच्या मित्राने lockdown मध्ये सुद्धा कोकण चे पदार्थ घरपोच देण्याची सुविधा सुरु ठेवली काही दिवसांनी विचार करून!

0 comments:
Post a Comment