प्रेम की वासना

मन वाहत जातं पण समजून घेणारं किंवा योग्य मार्गदर्शन करणार कोणीच नसतं! आजही पालकांचं लक्ष असतंच पण भीतीयुक्त आदर मैत्रीचं वातावरण कुठे असतं सगळ्या घरात! हे वाहत जाणं म्हणजे फक्त आणि फक्त वासना ह्याला प्रेम नावं देऊन स्वतःच समर्थन करणं चुकीचं! कुटूंबात दोन्ही कडच्याना माहिती असेल तर नको त्या गोष्टी घडणारच नाही मुळी पण आपला समाज अजून संकुचित वृत्ती चा आहे की ! इकडे लोकसंख्या जास्त असते पण अश्या गोष्टी वर बोलणं कमी!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .