old post 1
अतिशय त्रासदायक घटना ……आपल्या देशात चोरी करणारे मात्र मोकाट फिरू शकतात …… सत्तेवरही राहू शकतात …… मात्र समाजसेवा करणाऱ्यांवर हि बेकायदेशीर कारवाई …नेहमीच सामान्य माणसेच अन्यायामुळे होरपळली जातात … तरीही निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या देसाई सरांना आणि त्यांच्या कार्याला माझा सलाम..... निभिर्डपणे आलेल्या परिस्थितीशी न खचून जाता सामना करावा हा गुण त्यांचा खरंच वाखाणण्याजोगा आहे …… विद्या
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment