मैत्री आणि व्यवहार
मैत्री निर्मळ आणि निस्वार्थी हवी तर ती दीर्घायु ठरते!मैत्री एकमेकांना पूर्ण करणारी हवी। प्रोत्साहन देणारी! वेळ आली की मदत करणारी! मनाला मायेची सावली देणारी! चुकलं तर ओरडणारी!
मनाने जवळ असणारी मैत्री! व्यवहार
आणि मैत्री भिन्न गोष्टी आहेत!
प्रत्येक वेळी पैश्याची देवाण घेवाण घेऊन
व्यवहार करण्यापेक्षा एकमेका सहायय करू अवघे धरू सुपंथ असं म्हणत आधार द्यावा!
कलाकार असेल तर त्याला मैत्री असली तरी
मानधन द्यावं! मला गायक ,संगीतकार साहित्यिक छायाचित्रीकरण करणारी व्यक्ती लाभली असो!
#विद्या

0 comments:
Post a Comment