अहं

माणसाच्या हातात ना जन्म कुठे घ्यायचा आहे ना मृत्यू!
ना कर्माची फळं तरी अहं मिरवण्यात धन्यता वाटते! विधिलिखित असतं सगळं तरी अजून पाहिजे किंवा आहे ते न स्वीकारणं मग स्वतःच आयुष्य असो वा आजूबाजूच्या व्यक्ती चं! जो स्वतःला स्वीकारत नसतो तो  दुसऱ्याला काय न्याय देणार! स्वतः च्या दु:खाचं  कारण स्वतः च असतो माणूस इतर त्याच परिस्थितीत असूनही कसे सुखी म्हणून अजून व्यथित होतो किंवा जळतो !
#विद्या

नोकरी , राजकारण

कोणतंही राजकारण असो नोकरी मधलं असो किंवा bollywood च्या ठिकाणचं असो! 
 कितीही हुशार असो उलट उत्तर देणारा नसो त्याला बाजूला काढण्यासाठी किंवा नोकरीतून काढण्यासाठी सगळे एकत्र येतात गट करून( स्वानुभव) एक तर काढून टाकतात नाहीतर जीव घेतात   :( 
#विद्या

ab

FB 2769 - 'मिलता तो बहोत कुछ है ज़िंदगी से
मगर हम गिनती उसी की करते है जो हांसिल ना हुआ हो' ~ ef M

Life doth give a lot to us ; but we count only that which has not been given  .. ab

21 June diary

Online education चे फायदे घरबसल्या शिक्षण मिळतं! अभ्यास करायला मिळतो! दफ्तरांचं ओझं नाही ना कोणाची शाळेत स्पर्धा ना तुलना ना ओरडा शिक्षकांचा ! Home schooling सुद्धा नवीन पर्याय काही जण वापरतात घरात येऊन वेगवेगळ्या विषयांवर शिक्षक बोलतात! जायचा यायचा वेळ सुध्दा वाचतो☺️ घरचा अभ्यास असतो तो तर करावाच लागतो ! 🤣😀 पर्याय नाही मार्गदर्शकाचे उतारे छापायचो का तर अक्षर चांगलं होईल ! मुख्याध्यापिका दुसऱ्या शाळतल्या बोलल्या अक्षर सुधारेल ! गृहपाठ कशाला पत्र लिहिलं होतं मुख्याध्यापिकेला आठवीत ! शिक्षण म्हणजे मार्क ! 

#vidya

विचार

Social media च जग आभासी असलं तरी इथली माणसं आभासी नसतात!
माणसं चांगली असो वाईट असो ,खोटी फेसबुक खाती बनवणारी असो!
माणसं आभासी नसतात!
#vidya

जन्म

माणसाचा जन्म फक्त उदर निर्वाह करण्यासाठी झालेला नाही ! आत्मविकास नावाची ही गोष्ट असते की आत्मकेंद्रि ,हव्यासी देहधारी माणसांचा प्रांत नाहीच तो मुळी!
#vidyamslife

10.51 pm
18 June 2020

मरण

जीते जीते भी तो कितनी बार मरता है इंसान इस समाज की वजह से और कुछ देह को भी छोड़ कर जाते है! :( भगवान उनकी आत्मा को शांति दे और दोषियों को सजा दे ! जय श्रीराम !
सुशांत मरते नहीं रसीको के दिलों में हमेशा जिंदा रहते है!

आजचा माणूस

आजचा माणूस नेहमी उदरनिर्वाह चा विचार करतो ! आयुष्य जगायचं विसरून घालवायला शिकला आहे! नुसतं धावायचं पळत सुटायचं ध्येय माहिती असलं तर ठीक पण सोबत धीर ही हवाच की! समाधानाच्या क्षण गवसतो ते च सुख असतं बाकी सगळं निरर्थक ! असमाधानी मन ना स्वतः सुखी असतं ना दुसऱ्याला सुखी करू शकतं! आपल्या काय हवं आपला मार्ग काय तो सापडला की झालं फक्त चालत राहायचं पोहचण्यात आनंद असेल ही मुक्कामात पण प्रवासाचाही आनंद घ्यायला कोणी थांबवलं असतं घाई करून काही होतं नसतं! जे घडायचं ते घडतंच आज ना उद्या वेळे आधी काहीच मिळत नसतं! फक्त कर्म करणं आपल्या हातात असतं!
#विद्या
१८.६.२०२०

lockdown मध्ये काय शिकलो

Lockdown मध्ये काय काय शिकलो आम्ही?

१ . मी #googlepay शिकली 
२.घरात भाज्या  ज्या असतील त्यातून भाजी बनवणे!
३.बाजार करणे शिकला भाऊ जो वडील करायचे रोज ! 
४.बँकेचे व्यवहार शिकतोय अजून;  जे वडील करायचे ! (त्यांनी शिकवलं नाही म्हणून माहिती नाही जास्त) 

****
समाजाला Virus काय काय शिकवतो? 
१.स्वच्छता
२.घरकाम 
३.Whatsapp video call (4 person can talk)
४. fb live  
५ . Youtube channel सुरू करत आहेत कलाकार
६.humanity
७.social work
८. Unity as Indian
९.art
१०.Never Take family granted
#StayAtHome
12.बाजार
११. Online banking
१३.पुन्हा गणित शिकते ol

#vidya

विचार

दुसऱ्याने काय करावं पक्क माहिती असतं प्रत्येकाला ! त्याने व्यक्त व्हायला हवं होतं हे बोलणं सोपं आहे आपल्या पैकी किती जण कितीजणां सोबत मनातलं सल मांडतात?? साधी कुटुंबातील व्यक्तीची मानसिक स्थिती काय आहे हे सुद्धा माहिती नसणारा असंवेदनशील समाज आपला! मानसिक आरोग्य महत्त्वाचे असतं याबाबद्दल जागरुकच नाही आहेत खरं तर भारतीय! 

#vidyamslife

suicide is a mental disease

Suicide is a mental disease and disease need to cure !  India no body cares so much about mental health like physical health! Why there is less mental health awareness  ? #vidya.

विचार

 समाज की बातो को अनसुना करना ही ठीक है ; अगर कोई बात  किसी की जान ले ! अब तो समाज को गलत मानसिकता बदल देनी चाहिए!  #vidya

नाती

समोरच्या व्यक्तीला आपण नको असू किंवा त्याला त्याच्या आयुष्यात आपली गरज नाही ; मान देत नसेल तर असली नाती जपायचा अट्टहास तरी कशाला करावा! टाळी एका हाताने वाजत नसते ! मग ते नातं कोणतंही असो!

bollywood

कंगना बोलते ते खरं आहे ! त्या bollywood मध्ये कोणी  सामान्य माणूस मोठा होत असेल तर त्याला ना मान देणार उलट त्याला खाली पाडण्यासाठी राजकारण करणार! मी फक्त हिंदू चे चित्रपट बघणार आणि इतर चित्रपट tv किंवा net वर सुध्दा बघू शकतो की!
तसही या film industry च इस्लामीकरण सुरू झालं ; ज्या दिवशी गुलशन कुमार यांना बाजूला केलं ! 
#vidya

.....

हम हर उस बॉलीवुड फेक 'स्टार' को अनफॉलो कर रहे हे जिनके ढोंग,पाखंड,डबल स्टैंडर्ड,टुच्चई से पर्दा उठ गया है।ठीक लगे तो आप भी करें और #BoycottFakeStars पर उनको बताएं कि ऐसा कर रहे हैं ताकि उन्हें एहसास हो कि जो उन्होंने सुशांत के साथ किया,पब्लिक उनके साथ कर रही है।वो तकलीफ पता चले

#fbShare

विधिलिखित

 त्याचं आयुष्य तेवढं होतं ! सगळं विधिलिखित असतं! 

'आत्महत्या'  हे  कारण झालं !
मी वडलांना विचारलं असं का वागतात लोकं विचित्र तेव्हा हे उत्तर दिलं ! 


#विद्या

संघर्ष

काहींच्या तर पचनी पडत नाही सुखसोयी असणाऱ्यांना ही मानसिक आजार होऊ शकतो! दुःख काय गरीब श्रीमंत बघून येत नसतात! संघर्ष काळात सोबत हवी असते एका तरी व्यक्तीची ! समजून घ्यायला एक व्यक्ती असला तरी वाईट क्षण चुकवू शकतो !

 आपल्या। इथे मुलांना जन्म देण्याचं मुख्य कारण एक तर वारस किंवा वय झालं की मुलांनी पालकांना सांभाळावे! पैसे जमवून ठेवतो उतारवयात तसे आपल्या इथे मुलं जन्माला घालतात!  त्या मुलाच्या मानसिक गरजा , आवड , गुण सगळं दुय्यम स्थानावर ! फक्त आणि फक्त पैसे कमवणे उदरनिर्वाह हा एक उद्देश आधी असायचा ! आता समाजात मान मिळावा हा उद्देश असतो ! मग मुलगा नोकरी करतो हे सांगण्यात जास्त आनंद ! मुलाने जास्त गुण घेतले हे सांगण्यात धन्यता वाटते पालकांना ! 
त्याच्या सुख दुःखा शी त्यांना काही पडली नसते! त्याला कोणत्या गोष्टीत समाधान वाटेल हे सुध्दा गरजेचं वाटतं नाही! जास्त शिकलेला असेल तर उत्तम पगाराची नोकरी हवी छोटा मोठा व्यवसाय करणं म्हणजे इतकेच पैसे लोकांना समाजाला काय सांगायचं हा पडलेला प्रश्न असतो मोठा!  आवडतं मनासारखं काम करायला देणारे पालक मोजकेच असतात!
प्रत्येकाला स्वप्नांची किमंत चुकवावी लागते!कोणी स्वतःची स्वप्न पूर्ण करायला घर सोडत तर कोणी पालकांची नको ती बोलणी ऐकत!आपण आपल्या वाटेवर चालत जायचं मग सोबत कोणी असो की नको!
एकाने चप्पल बनवण्याचा धंदा केला किंवा कोणी जोडधंदा म्हणून हॉटेल मध्ये नोकरी केली तर त्यांचा मान जातो !
© Vidya ms life 

गुरू हवाच

काहींच्या तर पचनी पडत नाही सुखसोयी असणाऱ्यांना ही मानसिक आजार होऊ शकतो! पैसा म्हणजे यश हे गणित बुद्धी ने मांडलेलं जे फसलं यावेळी हे मनाला पचायला कठीण च म्हणा! दुःख काय गरीब श्रीमंत बघून येत नसतात! संघर्षाच्या काळात सोबत हवी असते एका तरी व्यक्तीची ! समजून घ्यायला एक व्यक्ती असली तरी वाईट क्षण चुकवू शकतो ! सुख म्हणजे जे जगणं सुसह्य करेल मग त्यासाठी गुरू मदत करतात तर कधी पुस्तक मानसिक आधार देऊन किंवा विचार प्रबोधन करून योग्य मार्ग दाखवतात ! 
#vidya

money can't buy happiness

Money can't buy happiness. Money can't decide the person is happy or not. Only real friends, closed family members  know what person is going through his life ! Everyone must spread awareness mental health is important as like physical health!  Be human first to care for others!

उपवास

खादाड माणसांनी लावला की ओ शोध म्हणून तर उपवासाचे पदार्थ यावर वेगवेळ्या पाककृती ची पुस्तक आली आहेत! उपवास म्हणजे उपाशी राहणं ! पण आज काल उपवास म्हणजे उपवासाचे पदार्थ खाणे असा झाला आहे ! 
..
काही माणसं समस्यावर इतका  जास्त विचार आणि चित्रपट वगैरे ही तसेच समाज मनाचा आरसा असणारे! समस्या सोडण्याकडे कल कमीच असतो! Problem oriented बनण्यापेक्षा solution oriented आयुष्य जगावं की प्रत्येकाने!
#vidyamslife

live in present

Everyone is not so strong to take their discussion in life or taking care one self or others. Accept present no stress ! Otherwise life is full of hell!
© Vidyamslife

स्वप्न

स्वप्न

स्वप्नांचं जग आहे !  कोणी झोपताना स्वप्न बघते कोणी जागेपणी!स्वप्नांचं वेड माणसाला आशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करायला भाग पाडतं! आत्मविश्वास , जिद्द, चिकाटी , ध्यास , धैर्य , परिश्रम ह्या सगळ्यांच्या जोरावर माणूस यशाची शिखरं पादाक्रांत करत असतो ! जितकी मोठे ध्येय तितका जास्त कधी कमी वेळ लागतो हे मात्र ध्यास किती आहे यावरच ठरतं ! तुम्हाला स्वतःसाठी स्वप्न पूर्ण करायचं आहे का दुसऱ्यांवर छाप आपली सोडण्यासाठी हा ही एक विषय आहेच की!
जो स्वतःसाठी स्वतःच्या सुखासाठी झटत असतो ;आत्मनिर्भर होण्यासाठी धडपडत असतो ; त्याला एक ना एक दिवस यश मिळतं!
यश मिळण्या आधी स्वप्न बघायची असतं नंतर ध्येय ठरवणं आलंच की सोबत!

जर ध्येयच माहिती नसेल तर यश कसं मिळणार! जर मार्गच माहिती नसेल तर चालून तरी काय उपयोग ! कुठे पोहोचायचं हे माहिती नसेल तर माणूस आयुष्यभर भटकत राहतो! आणि एक दिवस तो हरवतो!  More eagerness you have you will achieved your dream for your self satisfaction not to Just to impress others.that's not true  dream for me. You must know your dream no matter how big or small it doesn't matter.
You must follow your dream without telling others about dream.
You don't have to give explanation to your family or friends to what you are doing and what you are not doing. Dream to achieve your goal!Dream to achieve satisfaction not success in terms of money.

dream dream you are born to complete your dream not others .

The more hungry you are to achieve your goal early as possible you will achieve your goal. Trust yourself and your life . Your positive attitude. sometime you have interest in some subject but don't know where is path gonna take you in future.

Only thing is necessary in life is to work and walk little by little.  just flow in the process of life not knowing where is going to .No one knows future anyway . Do what you like.be with whom you love.talk with your friends and family.your dear ones play measure role while walking path of your life. Never lose hope. Never be helpless.Remember god as he has plan something good for you.even if you are not aware of it. It doesn't matter. You just walk on your path with your interest. Whatever gives you happiness is the right path . There will be milestone in your life.no one reach to direct to achieve his goal. bhagwat geeta says you have right to do karma.  Don't bother about fruits. Karma which good for human beings always give a good fruits. So dream dream dream until you find the goal of your life. Until you find your one path in your life do seeker till you can learn new things in your life.

हस्ती बनाते बनाते अपनी हस्ती ना मि टा दो
इतने भी अ के ले ना रहो की कोई दुःख में साथी भी ना रहे!

Money is not success. Health is success.Mental Heath is success. Physical health is success. being a good human being is success.
Having compassionate heart ones own self and also for others is success. Building character that can adapt any situation and survive in hard time ups and down is true success.  


Dream you have to pay the price. some people be with you and some wil not .But you don't stop. Work hard and achieve your goal .Find your Passion, interest , hobbies and your capabilities too. 

Every flower has its own fragrance. No need to compare your life journey with other's.

So Dream Dream learn books Which makes you good human being not a machine to work hard and earn only money!
Peace is the most important happiness in ones life. Messy mind is  not a your friend but your big enemy. Never give power to your mind you just say no it's wrong don't do it. Say yes move on whererever necessary.  Love your life first with family or without family. People will come stay for a while and go as per destiny planned . Do friendship with yourself first. If you are happy whole world is happy.

© #vidyamslife

15 June 2020

11.21 am




quotes

Pal do pal ki ye zindagi hai
ek din gujar jayegi chalate chalate
#vidya

विचार

सामान्य माणूस स्वतःच्या भावनेचा आदर करतो! Lockdown मध्ये मजूर 
पैसा नाही कुटुंब नाही म्हणून हातात पैसा , गाडी नसून सुद्धा गावी गेले ! जगले तर गावी स्वतःच्या राज्यात! वाचले तर कुटूंबासोबत चार दिवस काढतील कसे तरी पण एकटेपणा नको हे कळलं की त्यांना ! जे प्रसिद्ध माणसांना कळत नाही!


ह्या lockdown मध्ये आधीच माणूस depression मध्ये असेल आणि एकटा असेल तर कोण सांभाळणार त्याला! :( एकटेपणा खूप वाईट!)

.....


त्यासाठी meditation , अध्यात्म, गुरू  नाहीतर वाचन , सकारात्मक दृष्टीकोन काहीतरी लागतंच की! नाहीतर शेवटचा उपाय psychologist ! मानसिक स्वास्थ्याकडे आपल्या इथे जागरूकता नाही ! शारीरिक आजारपण असलं की लोक लाखो रु खर्च करतात पण psychologist कडे जात नाहीत पाहिजे तेव्हा ! :( 


.....
माणूस एकटा असला आणि सध्या तर lockdown आहे मित्रमंडळी सुध्दा भेटू शकत नाहीत  नको ते विचाराने घात केला सुशांत चा! त्याचं मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हतं म्हणून तर इतका टोकाचा निर्णय घेतला! नक्कीच काहीतरी मनात असणार दुःख! :( स्वप्नाचा ध्यास मात्र होता त्याला त्याच्यासाठी तर धडपडत होता तो! 

#vidyamslife
....

एकटेपणा खूप वाईट :( आता lockdown च्या काळात निदान कुटूंब तरी हवंच! नको त्या विचारांनी घात केला त्याचा! 
#vidya
....

अगदी सोबत एकटेपणा तर अजून कठीण  ! :(  travelling video च्या मुलाखतीत  दुकानदार सांगत होता व्यवसायात चढ उतार आले की तो किशोर कुमार ची गाणी ऐकायचा! Depression साठी हा ही उत्तम उपाय आहे  म्हणजे music therapy!

#vidya
14.6.2020

 

quotes

Their is no mental health awareness  in India!  People share knowledge no one should do such thing !  Suicide is mental state of a person ! Person must be cure with help of psychologist ! So true Sushant is mature! Om shanti! 🙏🙏

#vidya

कोरोना

असे नवीन नवीन आजार माणसाला होतं असतात पुराणात सुद्धा जेव्हा औषध सापडली नाहीत तेव्हा रुद्राक्ष ची फळे निर्माण केली गळ्यात  माळ घालून आजार बरा झाला! कोरोना च औषधे मिळतील आज ना उद्या वेळेच्या आधी काहीच घडत नसतं! आता माणसं घरात आहेत इतर प्राणी मुक्त संचार करत आहेत!  निसर्गाने जागा दाखवली म्हणायची माणसाला! माणूस अमर नाही आणि फक्त पैसे कमवणे हाच एक उद्देश म्हणून माणूस जन्म मिळालेला नसतो!
Survival of the fittest 
आर्थिक विकास या काळात कोणाचा होणार कोणाचा नाही ! पण आत्मिक विकास नक्की होईल ज्यांच्या कडे बदल स्वीकारण्याची वृत्ती असेल! सात्विक मन असेल!  अहं मी च मोठा 
हा मारक ठरतो स्वतःला ही त्रास आणि इतरांना ही! सामाजिक संस्था अन्न दान करत आहेत ही सकारात्मक गोष्ट !
आपली कुटुंब संस्कृती मुळे हे lockdown  यशस्वी झालं आहे ! 
एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ ! वसुदैव कुटूंबकम ही आपली संस्कृती!
13.6.2020

आठवणी

मी कॉलेजमध्ये असताना south indian teacher जी फक्त हिंदी आणि थोडंफार इंग्रजी बोलायची मी मराठी बोलायची मैत्रिणीसोबत त्यांना कळायचं नाही म्हणून मला रोज ऐकवायच्या आम्ही दोघी मराठी आहोत मराठीतच बोलणार 😀🤣  मराठी नामकरण केलं नंतर तिने इतर शिक्षकांना सांगितलं इंग्रजी बोलत नाही वैगरे पहिल्या बाकावर बसायची सवय लागली मैत्रिणी मुळे मला! इतर शिक्षक काहीच बोलले नाही मला ! 😀🤣 लक्ष नाही द्यायचं ऐकावे असल्या teacher कडे !

दुसरं आम्हाला कारण न सांगता  monitor ने १३ वी च्या मुलांसाठी पैसे घेतले होते पार्टी देऊया म्हणून सगळे पैसे परत करायला लावले! 🤠


12.51 pm
14.6.2020

ॐ शांती

 




भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏
ॐ शांती!
जहा भी रहो खुश रहो! 

...
आई होती तेव्हा पवित्र रिश्ता मालिका न चुकता बघायचो आम्ही! काही मोजकेच कलाकार उत्तम माणूस ही असतात! नको त्या विचारांनी घात केला त्याचा!
एवढ्या पण उंचीवर जाऊ नये की कोणी सोबतीच नसावा दुःखात! :(

विचार

कंगना राणावत रोखठोक बोलते नेहमीच ! Indian bollywood celebrities fair and lovely च्या जाहिराती करतात एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला काळा माणसाची हत्या झाली परदेशात त्याचा निषेध करतात! दुसरं साधू संतांची हत्या झाली ते नाही दिसत यांना ! 

यालाच म्हणतात वामपंथी #selectiveoutrage मोजक्याच गोष्टी बद्दल बोलणारे ! बाकीच्या वेळी मूग गिळून गप्प!

विद्या 

पु लं

पु. लं. च्या अखेरच्या प्रवासाबद्दलचा एक लेख दै. लोकसत्तेत श्री. कुमार जावडेकरांनी लिहिला होता. पु. लं. च्या शैलीची पदोपदी आठवण करून देणारा हा लेख -

 'हॉस्पिटल' हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं... साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो... 

हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे 'दुष्यंत' नावाचा कुत्रा जेव्हा होता, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला मी हॉस्पिटलमधे गेलो होतो !

यावेळी मात्र मामला वेगळा होता. माझी प्रकृती थोडी नरम वाटल्यामुळे (किंवा कुठलीही गोष्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉस्पिटलमधे नेण्याचा 'घाट' घातला. हॉस्पिटलमधे जायचा पूर्वानुभव फारसा नसल्यामुळे मी काय काय गोष्टी बरोबर नेता येतील, याचा विचार करू लागलो... पण मी नेसत्या वस्त्रांनिशीच जायचं आहे आणि कपड्यांची पिशवी मागाहून येईल असा खुलासा मला करण्यात आला. बाहेर पडताना मात्र मला उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं शिष्टमंडळ पाठवताना लावलेली 'ओ दूर जानेवाले' ची रेकॉर्ड आठवली.

हॉस्पिटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र, मी स्वतःवर आजारपण बिंबवण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागलो. (उगाच डॉक्टरांचा हिरमोड होऊ नये म्हणून!) डॉक्टर तपासत असताना मी चेहरा शक्य तितका गंभीर ठेवला होता. अर्थात मला तपासणाऱ्या डॉक्टरचा हिरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या सहकाऱ्यांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणाऱ्या आचार्य बाबा बर्व्यांच्या सान्निध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू शकत होतो. हे डॉक्टर्स जी भाषा बोलतात तिला 'मेडिकल लँग्वेज' म्हणतात आणि ती इंग्रजीच्या बरीच 'जवळून' जाते हे मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो!) ... 

त्यानंतर काही वरिष्ठ डॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खात्री झाली की आजार खरोखर गंभीर असावा आणि मी चेहऱ्यावर गांभीर्य नाही आणलं तरी चालेल.
अशा रीतीनं माझं हॉस्पिटलमधलं बस्तान बसू लागलं.

एवढ्यात नकळतपणे - मला हॉस्पिटलमधे दाखल केल्याची 'बातमी फुटली'! (फुटते ती बातमी आणि फुटतो तो परीक्षेचा पेपर अशी एक आधुनिक व्याख्या मी मनाशी जुळवू लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला अनेक मंडळी येऊ लागली. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे जेवढं खरं आहे तेवढंच 'व्यक्ती तितके सल्ले' हे माझ्या लक्षात आलं. किंबहुना 'एका व्यक्ती मागे दहा सल्ले, तर अमुक व्यक्तींमागे किती' अशी गणितंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले मास्तर आठवले.) 

लोकांचे सल्ले मात्र चालूच होते... 'स्वस्थ पाडून राहा', 'विश्रांती घ्या' इथपासून 'पर्वती चढून-उतरून या' इथपर्यंत सूचना मिळाल्या. (एकानं 'सिंहगड'सुद्धा सुचवला!) 'प्राणायाम', 'योगासनं' पासून 'रेकी'पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले! काही उत्साही परोपकारी मंडळींनी जेव्हा 'मसाज', 'मालिश' असे शब्द उच्चारले.

डॉक्टरांनी मला तऱ्हेतऱ्हेच्या नळ्यांनी आणि सुयांनी जखडून टाकलं आणि लोक चार हात दूर राहूनच मला पाहू लागले.

हळूहळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला. (अगदी दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढ्यासारखा!... मला हा विचार मनात येताच हरितात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे (बालेकिल्ल्यावर?) करण्यात आली... 

अशा विचारांतच मला झोप लागली...

मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या काचेतून मला बघणारी माणसं मला दिसली. मी हसायचा प्रयत्न केला; पण जमत नव्हतं. अरे! पण हे काय? या सगळ्या माणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पाहिले नव्हते आत्तापर्यंत! 
आणि हे असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम प्रयत्न करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत? नव्हतं सहन होत मला हे. मी डोळ्यांनी सुचवून पाहिलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंच नाही ते ! की कळूनही उपयोग नव्हता ?... ते सगळे लोक समोर तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे मिटले... अगदी कायमचेच...
आता ते सगळे लोक परत जातील आणि बहुधा माझी पुस्तकं त्यांना पुन्हा हसवतील ... अगदी कायमचीच !!!

रसिक आणि कलाकार

Lock down च्या काळात दोन जण अधिक सुखी!
एक म्हणजे रसिक आणि दुसरा कलाकार ! 

११ जून २०२०

देशभक्त सुभाषचंद्र बोस , स्वा. सावरकर

 आता सरकार बदललं आहे की खरा इतिहास कोण कसा बदलेलं ? सत्य आज ना उद्या येणार की समोर ! इतके वर्ष गांधी नेहरू च राजकारण आणि त्यांनी लिहिलेला इतिहास दाखवला त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्या साठी!

नाती

नुसतं नातं असून काय होतं आपली माणसं हरवत नसतात! जी नाती खोटी तीच दूर होतात! ओळख नाही दाखवलेली बरी दोघांनीही एकमेकांना! नवं नाटक सुरू नाहीतर! 

माणूस

माणुसकी वजा माणूस माणूसच नसतो ! चांगली माणसं असतात तशी टोकाची वाईट ही असतात ते ही सतयुगापासून .. आता तर कलियुग आहे अजून वाईट सापडतील :(  माणसाचा वेष धारण केलेले असुर ते !

selective outrage

#GeorgeFloyd
#हाथीमेरेसाथी
#asifacase
Selective outrage 

.
.
.
No one reacts to Hindu saint murder #palghar incident
No one reacts to #गोहत्या 
No one reacts #geetacase

Fb आहे म्हणून कोणत्याही गोष्टी बद्दल कायदेशीर माहिती नसल्याशिवाय कोणी crime केलं आरोप झाले म्हणून व्यक्ती दोषी ठरत नसतो!

काही ठिकाणी तर आरोपी च नावं ही जाहीर नसतं तरी काल्पनिक कविता , आरोप करून मोकळे होतात कलाकार!

News channel आणि कलाकार सुध्दा case सुरु असताना aroshi च्या आई वडलांना दोष देऊन मोकळे होतात!

why no sensor board for web series

I have question...Why there is no sensor board for web series in India?? One web series by Ekta K had defame army family ! Most of the web series are absolutely vulgur.. no story line .. why such thing's happening in India ! Why we Indians tolerate such things in the name of Entertainment?

मराठी भाषा शिका

मराठी शिकवणी सुरू करायला हव्यात सगळ्या शाळेत! रविवार आणि शनिवार दोन दिवस इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इंग्रजी कसं बोलायचं यावर वर्ग घेतले जातात मग मराठी शाळेत घ्यायला काय हरकत आहे! सरकारी कारभार असो किंवा खाजगी मराठी बोलणं अनिवार्य केलं पाहिजे! मराठी व्यवहाराची भाषा झाली पाहिजे!

art

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .