21 June diary

Online education चे फायदे घरबसल्या शिक्षण मिळतं! अभ्यास करायला मिळतो! दफ्तरांचं ओझं नाही ना कोणाची शाळेत स्पर्धा ना तुलना ना ओरडा शिक्षकांचा ! Home schooling सुद्धा नवीन पर्याय काही जण वापरतात घरात येऊन वेगवेगळ्या विषयांवर शिक्षक बोलतात! जायचा यायचा वेळ सुध्दा वाचतो☺️ घरचा अभ्यास असतो तो तर करावाच लागतो ! 🤣😀 पर्याय नाही मार्गदर्शकाचे उतारे छापायचो का तर अक्षर चांगलं होईल ! मुख्याध्यापिका दुसऱ्या शाळतल्या बोलल्या अक्षर सुधारेल ! गृहपाठ कशाला पत्र लिहिलं होतं मुख्याध्यापिकेला आठवीत ! शिक्षण म्हणजे मार्क ! 

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .