मी कॉलेजमध्ये असताना south indian teacher जी फक्त हिंदी आणि थोडंफार इंग्रजी बोलायची मी मराठी बोलायची मैत्रिणीसोबत त्यांना कळायचं नाही म्हणून मला रोज ऐकवायच्या आम्ही दोघी मराठी आहोत मराठीतच बोलणार 😀🤣 मराठी नामकरण केलं नंतर तिने इतर शिक्षकांना सांगितलं इंग्रजी बोलत नाही वैगरे पहिल्या बाकावर बसायची सवय लागली मैत्रिणी मुळे मला! इतर शिक्षक काहीच बोलले नाही मला ! 😀🤣 लक्ष नाही द्यायचं ऐकावे असल्या teacher कडे !
दुसरं आम्हाला कारण न सांगता monitor ने १३ वी च्या मुलांसाठी पैसे घेतले होते पार्टी देऊया म्हणून सगळे पैसे परत करायला लावले! 🤠
12.51 pm
14.6.2020
0 comments:
Post a Comment