अहं

माणसाच्या हातात ना जन्म कुठे घ्यायचा आहे ना मृत्यू!
ना कर्माची फळं तरी अहं मिरवण्यात धन्यता वाटते! विधिलिखित असतं सगळं तरी अजून पाहिजे किंवा आहे ते न स्वीकारणं मग स्वतःच आयुष्य असो वा आजूबाजूच्या व्यक्ती चं! जो स्वतःला स्वीकारत नसतो तो  दुसऱ्याला काय न्याय देणार! स्वतः च्या दु:खाचं  कारण स्वतः च असतो माणूस इतर त्याच परिस्थितीत असूनही कसे सुखी म्हणून अजून व्यथित होतो किंवा जळतो !
#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .