Lockdown मध्ये काय काय शिकलो आम्ही?
१ . मी #googlepay शिकली
२.घरात भाज्या ज्या असतील त्यातून भाजी बनवणे!
३.बाजार करणे शिकला भाऊ जो वडील करायचे रोज !
४.बँकेचे व्यवहार शिकतोय अजून; जे वडील करायचे ! (त्यांनी शिकवलं नाही म्हणून माहिती नाही जास्त)
****
समाजाला Virus काय काय शिकवतो?
१.स्वच्छता
२.घरकाम
३.Whatsapp video call (4 person can talk)
४. fb live
५ . Youtube channel सुरू करत आहेत कलाकार
६.humanity
७.social work
८. Unity as Indian
९.art
१०.Never Take family granted
#StayAtHome
12.बाजार
११. Online banking
१३.पुन्हा गणित शिकते ol
#vidya

0 comments:
Post a Comment