गुरू हवाच

काहींच्या तर पचनी पडत नाही सुखसोयी असणाऱ्यांना ही मानसिक आजार होऊ शकतो! पैसा म्हणजे यश हे गणित बुद्धी ने मांडलेलं जे फसलं यावेळी हे मनाला पचायला कठीण च म्हणा! दुःख काय गरीब श्रीमंत बघून येत नसतात! संघर्षाच्या काळात सोबत हवी असते एका तरी व्यक्तीची ! समजून घ्यायला एक व्यक्ती असली तरी वाईट क्षण चुकवू शकतो ! सुख म्हणजे जे जगणं सुसह्य करेल मग त्यासाठी गुरू मदत करतात तर कधी पुस्तक मानसिक आधार देऊन किंवा विचार प्रबोधन करून योग्य मार्ग दाखवतात ! 
#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .