आजचा माणूस

आजचा माणूस नेहमी उदरनिर्वाह चा विचार करतो ! आयुष्य जगायचं विसरून घालवायला शिकला आहे! नुसतं धावायचं पळत सुटायचं ध्येय माहिती असलं तर ठीक पण सोबत धीर ही हवाच की! समाधानाच्या क्षण गवसतो ते च सुख असतं बाकी सगळं निरर्थक ! असमाधानी मन ना स्वतः सुखी असतं ना दुसऱ्याला सुखी करू शकतं! आपल्या काय हवं आपला मार्ग काय तो सापडला की झालं फक्त चालत राहायचं पोहचण्यात आनंद असेल ही मुक्कामात पण प्रवासाचाही आनंद घ्यायला कोणी थांबवलं असतं घाई करून काही होतं नसतं! जे घडायचं ते घडतंच आज ना उद्या वेळे आधी काहीच मिळत नसतं! फक्त कर्म करणं आपल्या हातात असतं!
#विद्या
१८.६.२०२०

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .