सामान्य माणूस स्वतःच्या भावनेचा आदर करतो! Lockdown मध्ये मजूर
पैसा नाही कुटुंब नाही म्हणून हातात पैसा , गाडी नसून सुद्धा गावी गेले ! जगले तर गावी स्वतःच्या राज्यात! वाचले तर कुटूंबासोबत चार दिवस काढतील कसे तरी पण एकटेपणा नको हे कळलं की त्यांना ! जे प्रसिद्ध माणसांना कळत नाही!
ह्या lockdown मध्ये आधीच माणूस depression मध्ये असेल आणि एकटा असेल तर कोण सांभाळणार त्याला! :( एकटेपणा खूप वाईट!)
.....
त्यासाठी meditation , अध्यात्म, गुरू नाहीतर वाचन , सकारात्मक दृष्टीकोन काहीतरी लागतंच की! नाहीतर शेवटचा उपाय psychologist ! मानसिक स्वास्थ्याकडे आपल्या इथे जागरूकता नाही ! शारीरिक आजारपण असलं की लोक लाखो रु खर्च करतात पण psychologist कडे जात नाहीत पाहिजे तेव्हा ! :(
.....
माणूस एकटा असला आणि सध्या तर lockdown आहे मित्रमंडळी सुध्दा भेटू शकत नाहीत नको ते विचाराने घात केला सुशांत चा! त्याचं मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हतं म्हणून तर इतका टोकाचा निर्णय घेतला! नक्कीच काहीतरी मनात असणार दुःख! :( स्वप्नाचा ध्यास मात्र होता त्याला त्याच्यासाठी तर धडपडत होता तो!
#vidyamslife
....
एकटेपणा खूप वाईट :( आता lockdown च्या काळात निदान कुटूंब तरी हवंच! नको त्या विचारांनी घात केला त्याचा!
#vidya
....
अगदी सोबत एकटेपणा तर अजून कठीण ! :( travelling video च्या मुलाखतीत दुकानदार सांगत होता व्यवसायात चढ उतार आले की तो किशोर कुमार ची गाणी ऐकायचा! Depression साठी हा ही उत्तम उपाय आहे म्हणजे music therapy!
#vidya
14.6.2020

0 comments:
Post a Comment