आयुष्य

मानसिक तणावात असणार्या साठी  ... आयुष्य सुंदर आहे सुख दुःख ही असतात त्याचा स्वीकार करून आयुष्यात लढावं आणि समस्यांवर मात करावी ... एक तरी मित्र  असावा  खऱ्या आयुष्यात ज्याच्या समोर मन मोकळं करावं।
#socialmessage

काळा रंग

Fair & lovely सारख्या  product नि दूषित केलीत मन भारतीयांची  ... न्यूनगंड पेक्षा माणसंच चुकीची वागणूक देतात म्हणून कठोर किंवा attitude or अबोल राहण्याचा  स्वभाव झाला असतो ..पण एकदा मन मोकळे पणाने बोलायला लागलो की सगळं मैत्री च गणित ही जुळतं :) आपल्या इथे देव काळा सावळा असलेला चालतो माणसं नाही । विरोधाभासाच जग  शेवटी ।

Quotes

Make Your Mind as strong as you can Because most of the time instead of motivation people always demotivate ... Survival of the fittest That's d life rule .

मन मोकळं करा आत्महत्येचे बळी होऊ नका

अगदी खरं एक तरी हवीच । मन मोकळं करणं स्त्रियांना जमतं तितकं पुरुषांना नाहीच जमतं . स्त्रिया तर दुःखात रडून दुःख कमी करू शकतात  ...भावना प्रधान  म्हणून  निसर्गाच्या जास्त जवळ स्वभाव स्त्रीचा असतो बोलतात । ज्यांना जमतं नाही ते कले मध्ये किंवा कामात गुंतून घेतलं तरी चांगलंच ना ।

===

काही जण मनाने कमकुवत का depression
मध्ये स्वतःहून हा मार्ग निवडतात .. ...त्याच्या साठी काहीतरी लिहा ओ DD
======

चुकीचाच मार्ग आहे ...आज बातमी फिरते आहे ...आपले तर हे muthal friend ...Fb वर
200 -1000 मित्र यादीत असतात पण आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती शोधावी ना मन मोकळं करायला  प्रत्येकानेच....जगी सर्व सुखी असा कोण आहे रोज लक्षात तरी ठेवावं ...गरीब माणसं नाही का जगत दिवसाच्या रोजंदारी वर ...

आयुष्य

आत्महत्या चुकीचा शब्द प्रयोग आहे .. आत्म हत्या होत नाही आणि प्रश्न हि सुटतं नाही  देहहत्या असते ती निव्वळ ... मनुष्य प्राणी सोडून असलं कृत्य कोणी करत नाही ... इवढी कशी काय कमकुवत मनाची माणसं ....टोकाचे निर्णय घेऊन मोकळी होतात ... Survival of the fittest ...... आयुष्य जगणं महत्वाचं ...जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूची शोधूनी पाहे ..

Relax

There are only two types of people
Problem oriented and Solution Oriented
.... Be Solution Oriented always & Relax

नाश्ता खाद्यभ्रमंती

कोकणात शेवया आणि गोड रस्सा असतो ..घावणे आणि पोळ्या करतात ... खापरोळ्या पण असतात चहा बरोबर खातात ..  ढोकळा , डोसा , इडली चांगला पर्याय आहे ..मला वाटतं खाऊ गल्ली असावी सकाळ सकाळी मिसळ पाव , पोहे ,शिरा ,डोसा सगळं मिळावं ...पुण्यात आणि कळव्यात  उगाच नाही सकाळी मिसळ  कट्टा रंगतो .. :D

मोक्ष

संसार आणि मोक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू ....संसारात सुख मिळत असेल तर मोक्षाचा विचारही येणार नाही.. आणि enlightenment nothing but retirement after enjoying lots of rebirth ...जब संसार से ऊब जाता है मन  तोह मुक्ती आस लागता है ।

मराठी न शिकवणाऱ्या पालकांसाठी

मुलाला मराठी येत नाही ह्याचं कारण पालक आणि त्यांची उदासीन वृत्ती ...एवढ्या मोठ्या वयाच्या मुलाला  मातृभाषा शिकवतात का ? त्याची गोडी तर मुल बोलणं सुरू करतात तेव्हा पासूनच लावली पाहिजे की... महाराष्ट्रात राहणारे दक्षिण भारतीय  मुलांना न चुकता बाहेर क्लास लावतात इंग्रजी भाषेतून शिकवत असले तरी ...आणि मराठी माणसाला महाराष्ट्रात राहून स्वतः च्या मुलाला मराठी शिकवता येत नाही ....आता तर कन्नड भाषा पण कर्नाटकात अनिवार्य केली आहे सर्वच शाळेत ...असे निर्णय आपल्या इथे कधी घेतील राजकारणी ...

बातम्या

आम्ही भारतात  राहतो पण जगातल्या बातम्या ही मिळतात अगदी Trump पासून लालू पर्यंत च्या :D आणि रस असतो ह्या बातम्यात म्हणून   पोस्ट ... Social Media International झालाय ना?

भारतीय संस्कृती

No one can afford rebellious child.. always parents want to control them ...पुरुष प्रधान संस्कृती आहे । आमच्या घरी पुरुष जेवण करतो असं कोणी सांगितलं तर कौतुक होईल ...आणि बायकांचं काय कामच आहे ते ना job करून पण करतात ।

........
बायकांची एक category आठवली पतिव्रता नारी । :D मी तिघी ना समजावलं नवऱ्याची मदत का नाही घेत । विचार सुद्धा येत नाही सेवा करण्यात समाधा नी बायका ।
........
Orthodox culture आहे म्हणून विकसनशील देश ना आपला एकविसाव्या शतकात लग्न करायचं किंवा नाही करायचं स्वातंत्रच नाही मुळी  ।

नियती

नियती , योगायोग असतात ह्यातली एक गोष्ट जरी नाही घडली तरी कथेला भलतंच वळण मिळेल ...मी तर जे होतं चांगल्या साठी होतं म्हणीन ....असं नसतं तर intuition सारखा प्रकार आलाच नसता ..काही मध्ये असतो की sixth sense ..

स्वप्न

एक स्वप्न अपूर्ण राहिलं म्हणून पुढची स्वप्नांना पाहणं का थांबवावं ....तरी तरी जागेपनी पाहिलेली स्वप्न आणि त्यांचा ध्यास घेतला की खरी होतात हा .. स्वप्न पूर्तीचा क्षण क्षणिक असतो ... स्वप्नांच्या वाटेवरच्या प्रवासही सुखद असतो की ...

Swimming

Swimming is absolutely natural things to do in childhood

केक

केक बनवणं एक कला आहे पण.. आजकाल नको त्या पद्धती आल्यात स्वतः चे किंवा कुटूंबा सोबत चे फोटो केकवर छापायच्या आणि नंतर प्रतिमा असलेला केक कापून वाढदिवस साजरा करण्याच्या।

राजनीती

बिहार च्या राजनीती मध्ये  नवीन मोड भाजपा सत्तेत ..लालू चा पत्ता कट झाला ... भ्रष्टाचारा आरोपा खाली कठोर शिक्षा मिळो इतकीच अपेक्षा ...

मराठी बोला

I love marathi very much ..I am proud of marathi  ..U know our  family Also learn from Marathi school only ....
पण पण मराठी माणसाला
मराठी भाषेत काही हे व्यक्त करायला येत नाही  ... आम्ही कट्टर मराठी भाषिक नाही ना दक्षिण भरतीयां सारखे...

जिंदगी




हर एक के आखों के पीछे  की अपनी अलग ही दुनिया बसी होती है ! जिंदगी जीने का अलग ढंग ! कुछ ख्वाबों को पलकों पे सजाते हुए जिंदगी के रंग में रंग जाते है  ! #vidya

आतंकवादी हमला

पाकिस्तान ने भारतीयांवर अमरनाथ यात्रे मध्ये आतंकवादी हमला केला त्यातल्या गोळ्या पाकिस्तानच्या आणि ग्रेनेड चायना च होते ... हल्ल्याचा निषेध प्रत्युत्तर देण्यापेक्षा यात्रेकरीना वाचवणारा चालक कोणत्या धर्माचा होता ह्यावर चर्चा सुरु ... भारतीयांना भारतीय म्हणून जो पर्यंत संबोधलं जात नाही तो पर्यंत देशात राजकारणी भेद करून वोट मिळवणार आणि विकास कसला होणार मग त्यात .....

fb post,

जवळ असणाऱ्या गोष्टी डोळ्यांना धूसरच दिसतात ।
===================
Fb च्या आभासी जगात कितीही रमलो तरी प्रत्यक्ष भेटीतला आनंद भारी असतो ।
===================

आयुष्य

असं अलिप्त राहता यायला हवं  ... आयुष्य जिंकलच कि मग _/\_

Life

Life is  incomplete without madness :D
आयुष्यात एक तरी वेड हवं जे  जगणं सुखद करतं .. अशी एक तरी धुंदी लागते कि जगायला ...

बातमी

मुंबई मध्ये 813 कर्ज बाजरी शेतकरी असल्याचा शोध महाराष्ट्र् सरकार ने लावलाय बरं का आणि एक भाजपा प्रतिनिधी म्हणतोय कि कोकणातले कर्ज बाजरी मुबंई मध्ये आलेत वर्षाचे 12 महिने कोकणात पाणी असतं तरीही ...काय काय जावई शोध लावणार आहेत माहिती नाही अजून Abp majha बातमी

मनाची नाती

एकच नातं खरं बंधन खरं ते मनाचं ...मनाने जोडलेल्या नात्याना कोणत्याच बंधनाची गरज नसते ..तिच खरी टिकतात आयुष्यभर ... समाजात देखावा करायची हि गरज नसते ..
#vidyams

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .