मुलाला मराठी येत नाही ह्याचं कारण पालक आणि त्यांची उदासीन वृत्ती ...एवढ्या मोठ्या वयाच्या मुलाला मातृभाषा शिकवतात का ? त्याची गोडी तर मुल बोलणं सुरू करतात तेव्हा पासूनच लावली पाहिजे की... महाराष्ट्रात राहणारे दक्षिण भारतीय मुलांना न चुकता बाहेर क्लास लावतात इंग्रजी भाषेतून शिकवत असले तरी ...आणि मराठी माणसाला महाराष्ट्रात राहून स्वतः च्या मुलाला मराठी शिकवता येत नाही ....आता तर कन्नड भाषा पण कर्नाटकात अनिवार्य केली आहे सर्वच शाळेत ...असे निर्णय आपल्या इथे कधी घेतील राजकारणी ...
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment