कोकणात शेवया आणि गोड रस्सा असतो ..घावणे आणि पोळ्या करतात ... खापरोळ्या पण असतात चहा बरोबर खातात .. ढोकळा , डोसा , इडली चांगला पर्याय आहे ..मला वाटतं खाऊ गल्ली असावी सकाळ सकाळी मिसळ पाव , पोहे ,शिरा ,डोसा सगळं मिळावं ...पुण्यात आणि कळव्यात उगाच नाही सकाळी मिसळ कट्टा रंगतो .. :D
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment