No one can afford rebellious child.. always parents want to control them ...पुरुष प्रधान संस्कृती आहे । आमच्या घरी पुरुष जेवण करतो असं कोणी सांगितलं तर कौतुक होईल ...आणि बायकांचं काय कामच आहे ते ना job करून पण करतात ।
........
बायकांची एक category आठवली पतिव्रता नारी । :D मी तिघी ना समजावलं नवऱ्याची मदत का नाही घेत । विचार सुद्धा येत नाही सेवा करण्यात समाधा नी बायका ।
........
Orthodox culture आहे म्हणून विकसनशील देश ना आपला एकविसाव्या शतकात लग्न करायचं किंवा नाही करायचं स्वातंत्रच नाही मुळी ।

0 comments:
Post a Comment