अगदी खरं एक तरी हवीच । मन मोकळं करणं स्त्रियांना जमतं तितकं पुरुषांना नाहीच जमतं . स्त्रिया तर दुःखात रडून दुःख कमी करू शकतात ...भावना प्रधान म्हणून निसर्गाच्या जास्त जवळ स्वभाव स्त्रीचा असतो बोलतात । ज्यांना जमतं नाही ते कले मध्ये किंवा कामात गुंतून घेतलं तरी चांगलंच ना ।
===
काही जण मनाने कमकुवत का depression
मध्ये स्वतःहून हा मार्ग निवडतात .. ...त्याच्या साठी काहीतरी लिहा ओ DD
======
चुकीचाच मार्ग आहे ...आज बातमी फिरते आहे ...आपले तर हे muthal friend ...Fb वर
200 -1000 मित्र यादीत असतात पण आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती शोधावी ना मन मोकळं करायला प्रत्येकानेच....जगी सर्व सुखी असा कोण आहे रोज लक्षात तरी ठेवावं ...गरीब माणसं नाही का जगत दिवसाच्या रोजंदारी वर ...

0 comments:
Post a Comment