विचार १
माणसं मनाने दूर असतात नाहीतर जवळ असतात मग आयुष्यात सोबत असो वा नसो.
...
आपलं आयुष्य आपल्या प्रत्येक पावलोपावली घेतलेल्या निर्णय पुढे जात असतं ! दोन पर्याय असतात दोन वाटा असतात तेव्हा एक वाट निवडावी लागते!
...
जबाबदारी आणि स्वप्न मध्ये जबाबदारी वास्तव ठरते आणि जबाबदारी शेवटी जिंकते!
Vidya
Subscribe to:
Posts (Atom)
