post 30

प्रत्येकाला सगळं आयुष्य कसं maggi noodles सारखं झटपट हवं आहे. धीर नाही!नुसती धावपळ आणि भविष्याचा विचार ..
वर्तमानात कष्ट मात्र करायला बुद्धी वापरायची नाही.!सतत दुसऱ्याला प्रश्न विचारून हैराण करायचं .!
ह्याला च म्हणतात दुसऱ्या वर विश्वास नसणं.
उत्तर माहिती काढून पण काही कामात मदत तर करायची नसते!

#vidyamslife

post 29

 

post 28

चला पुन्हा शाळेत जाऊया 🤣 
मी आणि भाऊ पोहोचलो शाळेत !
आज fb page केलं!!☺️

post 27

post 26

Inclusive or exclusive दोन च प्रकारची माणसं असतात समाजात! काही भेदभाव करण्यात धन्यता मानतात तर काही सर्वाना एकजूट करतात!

Vidya

Power is given to the exclusive people only!

post 25

सध्या महाराष्ट्र राज्यात स्व विकास आघाडी सरकारची जोरदार काम सुरू आहे!
सत्तेसाठी काय पण!
मुंबई ची निवडणूक पुढे ढकलत आहेत इतके दिवे लावलेत यांनी 🤣
#राजकारण

post 24

Some people used social media for gossiping!🤣
Not only women 😂
Lost of time to waste!

Vidya m s

post 23

Rekhta सारखा साहित्य मंच सारखा मराठी साहित्य मंच मोठा का होतो?
उर्दू भाषेसाठी आपलं साहित्य आणि आपलं लेखन लिहिणे सादर करणे आनंद घेणे हा एकच उद्देश असतो!
म्हणून त्यांचा विकास झाला आहे!
काही काळा नंतर पंप

Paid events आणि नंतर  सामाजिक उपक्रम ही सुरू केले!

नाहीतर मराठी माणूस अर्ध आयुष्य मराठी वर राजकारण करण्यातच गेलं!
नशीब संमेलनात तरी कोण अध्यक्ष होणार यावरून वाद तरी होतं नाहीत!
गुजराती असो दक्षिण भारतीय ह्या इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही होत साहित्य संमेलन किंवा होतं च नाही!

खरं मराठी भाषेवर चर्चा करणारे मंचावर कमी आणि प्रेक्षकां मध्ये जास्त दिसतात!

© #vidyamslife

post 22

 


Forgive but never forget!

Nice quote!

post 21

Live life as natural as you can!
Society always stops you from
Being who you are!
When one has health issues or someone no more!

Nobody comes at our house!
So I also disconnected with them!

Humanity is first criteria rather how to make money.

© #vidyamslife

post 20

Rekhta सारखा साहित्य मंच मोठा का होतो?
उर्दू भाषेसाठी आपलं साहित्य आणि आपलं लेखन लिहिणे सादर करणे आनंद घेणे हा एकच उद्देश असतो!
म्हणून त्यांचा विकास झाला आहे!
काही काळा नंतर पंप

Paid events आणि नंतर  सामाजिक उपक्रम ही सुरू केले!

नाहीतर मराठी माणूस अर्ध आयुष्य मराठी वर राजकारण करण्यातच गेलं!
नशीब संमेलनात तरी कोण अध्यक्ष होणार यावरून वाद तरी होतं नाहीत!
गुजराती असो दक्षिण भारतीय ह्या इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही होत साहित्य संमेलन किंवा होतं च नाही!

खरं मराठी भाषेवर चर्चा करणारे मंचावर कमी आणि प्रेक्षकां मध्ये जास्त दिसतात!

© #vidyamslife

post 19

Vidya diary 1

उन्हाळ्यात खायचे पदार्थ फळं , ऊस ,नारळाचं पाणी,  आवळा सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, mango drinks! आमरस, आंब्याचा मिल्कशेक 😋😋
YouTube/food lovers life 
#health

....

Samsung  Glance feature 
Advt सुरु आहेत. छानच.
Tech बदलत आहे. घर बसल्या जगभरातल्या गोष्टी.

....


Art is healing ...

...


 
चार क्षणांचं आयुष्य आपलं कसली चिंता उद्याची! आजचा दिवस जगून घ्यावा मनसोक्त आभार देवाचे मानूनी!

#vidyamslife #quotesdiary

....


पाखरं रानात हरवत नाहीत
 माणसं शहरात हरवतात 
 त्यांचे रस्ते कधी कधी
 त्यांना दाही दिशा फिरवतात
#चंगो

...॥॥

अगदी बरोबर. आता तर कोकणात सुद्धा राहून कमवतात पण आपली माणसं असली की च!
घर असावं घरासारखं नकोच नुसत्या भिंती ..तिथे असावा प्रेम , जिव्हाळा नकोच नुसती नाती!
#vidyamslife

कोकणात ज्याला जमत त्यांनी कोकणातच जावं राहायला!
मन मारून जगण्यात काही अर्थ नसतो!

In our village no technology ,not good people!
Without St or vehicle city people can't walk far!

Either listen to your way or accept present as it is ! 

(Writer चा hangover गेला नाही म्हणायचा माझा)


....


Negative people drain your energy! Positive people always motivators! So ignore -ve!
Stay With +ve! 

#vidyamslife

.....


आपल्याला मुफट माणसं च आवडतात मनात आणि संवाद करताना एकच बोलतात!
नाहीतर जगात मुखवटे घालून फिरणाऱ्यांची कमी नाही!
#vidyamslife

...!!


...!!!

माणसाची मनस्थिती ठीक नसली तर माणूस कुठेही राग काढतो!
आपली ठीक केली काहींनी !
#vidyamslife


....!

ज्या दिवशी अहं वजा होतो!
किंवा विचार केला जातो तेच पहिलं पाऊल समजावं !
#vidyamslife
....


माझ्यातला मी गेला की 
शून्य उरतो!
अनंतात मिसळूनी
एक क्षण असा येतो 
ज्या क्षणी मनुष्य देहाचं 
सार्थक होतं
मोक्ष मिळतो!

#vidyamslife

......

Stay away from jealous, selfish, toxic people l
It's good for our mental health!
Be Yourself!
#vidyamslife

...


मन निरागस होती बालपणी तेच छान आहे ना!
म्हणून जरासा अंश तरी जपून ठेवावा!
#vidyamslife 
#beyourself

....

जी नाती दुसऱ्यांच्या सुखावर जळतात ती स्वार्थी असतात!
मग त्यात नातेवाईक असो किंवा मित्रमंडळी असो! 
स्वतःच्या दुःखाच कारण स्वतः शोधावं ..किंवा स्वतःच असतो.
दृष्टी तशी सृष्टी ! 
#माणसंओळखा DD पोस्ट #vidyamslife


.....


सावळे सुंदर रूप मनोहर..
राहो निरंतर हृदयी निरंतर ..
#गीत #गाणी

....


अजून काही तो भयंकर व्हायरस गेलेला नाही कळलं!
१२०० केसेस दिल्ली!
ठाणे ,६
मुंबई त १००

Mask 2 कापडी पुरे असं डॉ लहाने यांनी मागेच संगीतल होत
तसं ही इतका काही strong नसणार आहे! माणसं लवकर बरी होतात ऐकलं आहे!
#vidyamslife


!!!

इतना सन्नाटा क्यो है??
.🤣😂
१० दिवस लेखनात गेले आणि सगळे कुठे गायब झाले मित्रमंडळी?
हजेरी नावाची गोष्ट होती ना शाळेत!

post 18

अगदी बरोबर. आता तर कोकणात सुद्धा राहून कमवतात पण आपली माणसं असली की च!
घर असावं घरासारखं नकोच नुसत्या भिंती ..तिथे असावा प्रेम , जिव्हाळा नकोच नुसती नाती!
#vidyamslife

कोकणात ज्याला जमत त्यांनी कोकणातच जावं राहायला!
मन मारून जगण्यात काही अर्थ नसतो!

In our village no technology ,not good people!
Without St or vehicle city people can't walk far!

Either listen to your way or accept present as it is ! 

(Writer चा hangover गेला नाही म्हणायचा माझा)


post 17

  

post 16

Negative people drain your energy! Positive people always motivators! So ignore -ve!
Stay With +ve! 

#vidyamslife

post 18

माणसाची मनस्थिती ठीक नसली तर माणूस कुठेही राग काढतो!
आपली ठीक केली काहींनी !
#vidyamslife

post 17

माझ्यातला मी गेला की 
शून्य उरतो!
अनंतात मिसळूनी
एक क्षण असा येतो 
ज्या क्षणी मनुष्य देहाचं 
सार्थक होतं
मोक्ष मिळतो!


© #vidyamslife

post 16

 

post 15

जी नाती दुसऱ्यांच्या सुखावर जळतात ती स्वार्थी असतात!
मग त्यात नातेवाईक असो किंवा मित्रमंडळी असो!
स्वतःच्या दुःखाच कारण स्वतः शोधावं ..किंवा स्वतःच असतो.
दृष्टी तशी सृष्टी !
#माणसंओळखा DD पोस्ट #vidyamslife

post 14

आपल्याला मुफट माणसं च आवडतात मनात आणि संवाद करताना एकच बोलतात!
नाहीतर जगात मुखवटे घालून फिरणाऱ्यांची कमी नाही!
#vidyamslife

post 13

उन्हाळ्यात खायचे पदार्थ फळं , ऊस ,नारळाचं पाणी,  आवळा सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, mango drinks!
YouTube/food lovers life 
#health

post 12

Samsung  Glance feature 
Advt सुरु आहेत. छानच.
Tech बदलत आहे. घर बसल्या जगभरातल्या गोष्टी.

post 11

आपल्याला दुसरी संधी मिळाली आहे ही गोष्ट 
पुढचं आयुष्य समाधानाने जगण्यासाठी पुरेशी आहे.
***
वाटलं होतं की कोविडनंतर लोक बदलतील! जगण्याची एक संधी मिळावी म्हणून या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... त्यांना ती संधी मिळालीच नाही!
        कोविडमुळे पाच लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण एका न दिसणाऱ्या विषाणूने मारुन टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू, पुन्हा उभं राहू... फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना? 
        आपल्याला ती संधी मिळालीही... आणि आपण काय करतोय?
       जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध असो की भारतातील दंगली असो... की महाराष्ट्रातील सध्याचं किळसवाणं राजकारण असो... माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे!
        तीनशे पासष्ट दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसाठी बेड उपलब्ध होत नव्हते, बेड मिळाला ऑक्सिजन पुरत नव्हता, ऑक्सिजन मिळायचा तर औषधं नव्हते... आणि कुठेतरी हे सगळं मिळायचं तर व्हेंटिलेटर नसायचं. स्वतःच्या गळ्याभोवती बोटं गच्च पकडून, घोगऱ्या आवाजात... "डॉक्टर वाचवा... जीव घाबरलाय" म्हणत तरणीताठी पोरं जीव सोडताना बघितली आहेत...
        खरंतर त्यांचं कर्तव्य होतं, व्यवहारिक भाषेत त्यांना त्याचे पैसे मिळायचे पण तरीही त्यापलीकडे जाऊन सफाई कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान दिलं, रुग्णांचं हागणं मुतणं साफ केलं, सिस्टर लोकांनी घरी लेकरं बाळं सोडून त्या नरकयातना देणाऱ्या किट घालून अठरा-वीस तास काम केलं, आपल्या जीवाचा विचार न करता असंख्य डॉक्टरांनी उपचार केले. ते सर्व काही आजचा दिवस पाहण्यासाठी नक्कीच नव्हतं...माणूस जगला पाहिजे हीच सर्वांची एकमेव इच्छा होती!
         शंभर वर्षांपूर्वी युरोपमध्ये आलेल्या साथीच्या रोगांनी त्यांच्या जगण्याच्या पद्धती बदलल्या. साफसफाई आली, बंद नाल्या आल्या, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल आला, वरून 'सॉरी' बोलणं आलं... आपण एवढ्या मोठ्या आजाराच्या लाटेनंतर काय शिकलो? धर्म, जाती, दंगली,झेंडे आणि अजेंडे? शतकातून एखादी अशी आपत्ती येते जी माणसामध्ये परिवर्तन घडवून आणते... इथे आपण रानटी माणसासारखं एकाच वर्षात काही शतकं मागे गेलोय! आपत्तीच्या काळात जात, भाषा, धर्म, अस्मिता, अजेंडा असलं काहीच नव्हतं... एक माणूस दुसऱ्या माणसाला वाचविण्यासाठी शक्य होईल ते सर्व काही करत होता एवढं सरळ सोपं होतं... एकाच वर्षात सगळं संपलंय!
         आपली प्राथमिकता काय आहे हे अजूनही कळू नये यापेक्षा दुर्दैव ते काय? सत्ताधारी असो की विरोधक... यांची पोटं भरलेली आहेत, यांच्या पुढच्या सात पिढ्या बसून खाणार आहेत. भरल्यापोटी त्यांचे खेळ सुरू आहेत! नोकऱ्या, महागाई या गोष्टी तर फार दूरच्या राहिल्या पण उद्या जर ही किंवा अशी आपत्ती पुन्हा आली तर आपली तयारी काय आहे हा प्रश्न आज विचारणं गरजेचं असताना आपणच जर अर्थहीन अस्मितेमध्ये आनंदी होत असू तर मग आज ना उद्या आपली लायकी साथीच्या रोगात मरण्याचीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. 
       कसल्या राजकारण आणि धर्मकारणाच्या टिमक्या वाजवता... श्वास पुरत नव्हता म्हणून पायाच्या टाचा घासून गोळामोळा झालेल्या पाचशेहून अधिक बेडशीट अजून नजरेसमोर आहेत...! आपण त्यांच्यापैकी एक नव्हतो, आपल्याला दुसरी संधी मिळाली आहे ही गोष्ट पुढचं आयुष्य समाधानाने जगण्यासाठी पुरेशी आहे.

डॉ. प्रकाश कोयाडे

Quotes Diary

Take a break from Facebook !If someone at home not working!
#vidyamslife

उन्हाळ्यात खायचे पदार्थ फळं , ऊस ,नारळाचं पाणी,  आवळा सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, mango drinks!
YouTube/food lovers life 
#health 

माणूस जेव्हा तरूण असतो तेव्हा तो वकिल असतो, डॉक्टर असतो, इंजिनीयर असतो, असा कुणी कुणी असतो. पण वार्ध्यक्यात तो फक्त म्हातारा आणि म्हाताराच असतो. मुलं आपण मागुन घेतो, म्हातारपण नको असताना येतं. जे न मागता येतं त्याची किंमत कशी राहणार? आंब्याच्या झाडाला मोहोर येणं बंद झालं तर ते शंभर वर्ष जगून काय उपयोग? त्यात खुद्द त्या झाडालाही आनंद नाही.
~ वपु काळ


Enjoy journey of life..
Before reaching the destination
#vidyamslife


post 10

 Enjoy journey of life..
Before reaching the destination
#vidyamslife

post 9

आजूबाजूला डोळे उघडे डोळे करून बघायचे!काही जण निष्क्रिय  असतात!
काही काम करत  नसतात!फक्त दुसऱ्यांना सल्ले देतात!
Loan वर मिरवणारे ही असतात!
काही कॉलेजमध्ये ही असतात राजकारणी..
गोड गोड बोलून पुस्तके घेतात .. आणि नंतर पूढे पैसे संसार सुरू ....
म्हणून कोणाला ताई बोलू नये ..🙏😔
मग मित्र मैत्रिणी असलात तर स्वार्थी नसणार! दुसऱ्या वर जळणारे नसणार!
चटका बसतो अशी मुखवटे घालणारी माणसं आपल्या आजूबाजूला असतात!

त्यात काही आपल्या उपक्रमात भाग घेतात आणि नंतर दुसरा स्वतःचा स्वतंत्र उपक्रम सुरू करतात!
आता कॉपी पेस्ट केली idea कल्पना तर ती ही एकच किती वेळ तग धरून बसणार बरं !
पुन्हा अश्या लोकांना थारा देऊ नये !
Opera Winfrey says people show there face first time!
Believe it!
असे नकारात्मक विचार करणारे स्वतःच मागे पडतात! अर्धा जीव जळण्यावर च घालवतात!

#vidyamslife 

If your energy drained after talking to some people! That means they are negative people! Believe them !

Thank you DD post

post 8

मानसिक  त्रास नुसता! कलियुग आहे ना जास्त aattachments  असतात मुलांसोबत! ह्या लोकांना  खरं तर समाजात  मिरवायच असत आम्ही मुल हे करतात ते करतात!स्वतःच्या मुलांची तुलना इतरांसोबत  करताना यांना काहीच वाटत नाही !कस   वागव ह्याचे ही संस्कार नसतात ना ..!ना ही लोक आध्यात्मिक काही गोष्टी  वाचन करतात मग चिडचिड नकारात्मक लोकां पासून लांब राहीलेल बरं असतं!

post 7

post 6

आपला देश हिंदू राष्ट्र होणार आहे..काही वर्षे जातील .. तिबेट प्रश्न ही जाईल.. असं शंकराचार्य पुरी चे बोलले!
#vidyamslife

#राजकारण #देशगुरू #गणित #अभ्यास #वैदिक शिक्षण पद्धती

हे सगळं अमेरिकेत सुरू आहे! 

पण भारतात नाही 😡😡😡

कारण ब्राह्मण द्वेष पसरवायचं राजकारण इंग्रजांनी आणि नेहरू गांधी ने सुरू केलं !😡😡

आता अंत होईल !

🙏

Facebook Market place

I just recall one knowledge!
This Facebook Market Place is not a Part of Facebook!
If common man user sell his or her product online!
If product has any defects , facebook is not responsible for that!
When govt going to solve this issue??
#vidyamslife

post 5


post 4

#स्त्रियांनी #आत्मनिर्भर व्हावच!
#vidyamslife
सर्व नात्यां पासून आज खऱ्या अर्थाने मुक्त झाले मी!
स्वतंत्र पणे आयुष्य जगायला!
जगात आई आणि मैत्री सोडून कोणतीही नाती आपली नसतात! नुसता मानसिक त्रास छळ करायला असतात !

ज्याला जमत नाही त्याने जल समाधी घ्यावी!🙏


post 3

 सनातन हिंदू धर्मात लिहिलं आहे

ज्या घरातल्या स्त्रीला मानसिक आधार दिला जात नाही तिथे पैसा लक्ष्मी सुद्धा येत नसते हे इतरांनी लक्षात ठेवावे!
#vidyamslife

post 2

 ज्या घरात मुलीं च लग्न 
झालेलं नसतं!
त्या घरात वासनांध पुरुष नातेवाईकांच्या रुपात 
'बहीण' आहे बोलून घरात प्रवेश करत असतात!
मग कोणाची बायको आजारी 
कोणी विधुर 
कोणी वडलाच्या ओळखी चे पुरुष
कोणी लग्न न झालेला !
😡😡

अश्या लोकांना दारात पाऊल सुद्धा टाकायला द्यायचं नाही!

नशीब आज काल सोसायटी मध्ये 

ऑफिस सारख्या मशीन आल्या आहेत !

#vidyamslife

post 1

ज्या घरात मुलीं च लग्न 
झालेलं नसतं!
त्या घरात वासनांध पुरुष नातेवाईकांच्या रुपात 
'बहीण' आहे बोलून घरात प्रवेश करत असतात!
मग कोणाची बायको आजारी 
कोणी विधुर 
कोणी वडलाच्या ओळखी चे पुरुष
कोणी लग्न न झालेला !
😡😡

अश्या लोकांना दारात पाऊल सुद्धा टाकायला द्यायचं नाही!

नशीब आज काल सोसायटी मध्ये 

ऑफिस सारख्या मशीन आल्या आहेत !

#vidyamslife

post 3

 

post 2

post 1

 Lockdown मध्ये एका भावाच्या शाळेतल्या मित्राने आणी त्याच्या ओळखीच्या व्यक्तीनी जे राजकारणात आहेत आता कार्यकर्ते झाले आहेत त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या त्या कोरोना आजरा बद्दल!
भाऊ खूप आजारी होता तेव्हा मदत केली मला!🙏
आणि इथल्या ही काही मित्रमंडळी नि !

म्हणून आज 

जयंत राज गिरीश चा मित्र त्याचा वाढदिवस आहे म्हणून त्याला खूप खूप खूप शुभेच्छा! ताई कडून!😅

☺️
#HappyBirthdayFriend 

Not mine 😂🤣

post 58

 नात्यांना नाव हवं ते शोधता शोधता आयुष्य अर्ध सरून जातं ! सहजच बोलण जमायला आधी व्यक्त व्हावं लागतं! कधी शब्द सापडत नाहीत ! शब्द हवे असतील तर वाचन हवंच ! 
#vidyamslife

post 57

 माझ्या आयुष्यात गेल्या दोन तीन दिवसात दोन सकारात्मक आणि एक नकारात्मक गोष्टी घडल्या आहेत ! जी खरी मैत्री होती ती कमावली आणि जे खोटे होते ते आयुष्यातून कायमची निघून गेली ! मैत्री साठी अहंकार आडवा आला की मैत्री तुटते! म्हणून एकमेकांना मान देणे गरजेचे आहे ! मतभेद असावेत पण मतभेद नसावेत ! सकारात्मक नेहमीच गणितात मोठं असतं !🤣😅🤣🙏
I am happy new friendship begin with my two friends here l संवाद नसतो फक्त ! जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र मैत्री चा कस लागतो !

#vidyamslife

post 56

 चार ओळी ते चारशे छत्तीस पानं एवढा पल्ला गाठला गेला.अर्थात!त्या साठी मधली बत्तीस वर्ष जावी लागली, 
या बत्तीस वर्षांनी मला भरभरून दिलं. आणि हिस्टरी रिपीट्स म्हणतात तसं 'मनोवेधस' च्या आगमनाने पून्हा तोच अनुभव दिला.
मी माझा च्या वेळी खरच मी एकटा होतो 
माझी दोन चार माणसं सोडली तर कोणी नव्हतं सोबत 
मी माझ्या च्या साध्या प्रकाशन समारंभाला शंभर माणसं आली कुठून?हा अजूनही न सुटलेला प्रश्न आहे.
त्याच दिवशी हातोहात प्रती खपल्या असत्या पण तेवढ्या प्रती हातात आल्याच नाहीत 
मनोवेधस च्या वेळी त्याहून भयंकर अनुभव!प्रकाशन समारंभ च रद्द करावा लागला कारण पुस्तक च तयार नव्हतं 
पण मग हेमंत जोशी आणि संगीता सरदेसाई दोघांनी मनावर घेतलं आणि मनोवेधस हातात आलं 
आणि परत मी माझाचा अनुभव आला 
तेव्हा वितरण वगैरेची काही कल्पना नव्हती आणि आता वितरण कुणाकडे द्यायचं कळत नव्हतं 
पण तेंव्हा ही रसिकजन पायपीट करत घरी येत होते 
आणि आता ही पून्हा तेच चित्र पहायला मिळालं 
त्या वेळी केवळ पुणेकर पाठीशी उभे राहीले आणि या वेळी ही पुणेकरांनीच पाठींबा दिला 
मी माझा नव्वद साली प्रकाशित झालं 
पण रसिकांपर्यंत पोहोचायला ९२ साल उजाडलं. कारण पुस्तक परत छापायला पैसेच नव्हते. आणि घरचे इतके उदासीन होते की छापलेलं पुस्तक गेलं ना?मग आता बास झालं असं दादांच मत होतं आणि मी माझा प्रकाशित झाल्यावर माई ला पण एकदम रिकामं रिकामं वाटायला लागलं असेल त्या मुळे ती पण जरा कोरडी वागायला लागली होती 
तशा माझ्या बहिणी मला मदत करायला तत्पर असायच्या. पण तेव्हा कुणाच्या हे लक्षातच आलं नाही
मग अचानक गोरेगाव चा अतुल जोशी भेटला. कोणी ओळख करून दिली आठवत नाही पण तो आणि त्याची बायको वैजू दोघांनी खूप प्रोत्साहन दिलं.अतुल कामाबाबत आणि हिशोबाबाबत खूप चोख होता. त्यामुळे मी माझा खरं जोरात पसरलं, अक्षरशः दाही दिशानी मागणी यायला लागली 
त्या आधी पुण्याचे पत्की आणि होनप या दोन मित्रांनी पुण्यात खूप पुस्तकं विकली मग गोवर्धन भोसलेची एंट्री झाली ज्याच्या पुस्तकाला मी प्रस्तावना दिली असा एकमेव माणूस 
इंद्रायणी प्रकाशनाने मी माझा ची जबाबदारी घेतली ती आत्ता आत्ता पर्यंत. पण मनोवेधस आलं ते नवा गडी नवा राज च्या थाटात 
पण अनुभव तसेच 
मी माझा नवं होतं तेंव्हा पुणेकरांनी दिवाळीच्या फराळापासनं ते हाताने विणलेल्या मफलर पर्यंत सगळं सप्रेम दिलं देवा समोर ठेवायचा अगदी छोटा रेखीव चांदीचा गडू आणि त्यावरचा पेला शहा बंधू नी दिला तर माझं लग्न ठरल्यावर पटवर्धन कुटुंबानी श्रेयस मधे माझं केळवण घातलं मोजून वीस माणसं होती.
फक्त एकच खंत वाटते सामान्य वृत्तीच्या माझ्या वडिलांना काही माझं हे कौतूक झेपलं नाही. "शेखरबाबू डोक्यात हवा जाऊ देऊ नका हे पालुपद ते दिवस रात्र मला ऐकवायचे कोणी आवर्जून भेटायला घरी आले की "काय त्या कवितेत इतकं आहे?कळत नाही बुवा असं तोंड वेंगाडून म्हणायचे 
तवा गरम आहे तो वर पोळी भाजून घ्या या त्यांच्या न मागितलेल्या सल्ल्याचा तर ऊबग यायचा त्या बरोबर त्यानी वाजवलेल्या टिचक्या तर जालिम असायच्या 
मुलाच्या यशानी जन्मदात्याला आनंद होतोच असं नाही
एकदा फातरफेकरांचा हात धरून पाडगावकर मला भेटायला घरी आले नेमका मी घरात नव्हतो. 
दादांनी लगेच बजावलं ही मोठी माणसं नकोत बाबा घरी काय बोलायचं आम्हाला कळत नाही. माधव गडकरी विजय तेंडुलकर सुध्दा कधी तरी डोकवायचे पण ते ही त्यांना खपायचं नाही.
एकच चूक केली की दादांच्या दबावाखाली येऊन मी तेंव्हा जाहीर कार्यक्रमाची निमंत्रणं स्विकारली. माझा बोलायची तयारी नव्हती माझा स्वभाव नव्हता आत्मविश्वास तर अजिबात नव्हता 
पण जावं लागायचं, तेंव्हा ज्यांची ज्यांची निमंत्रणं मी स्विकारली त्या  सगळ्यांची मी क्षमा मागतो .
पण मग लग्न झालं,माझं लग्न  हा घरच्यांसाठी खूप मोठा धक्का होता.तो त्याना पचवणं जड गेलं मग घर सुटणारच होतं ते घर सुटलं आणि त्या बरोबर माणसंही तुटली .
पण मग उमा सोबत नवा डाव टाकला तो रंगतच गेला. एकमेकाला हुकमी एक्का समजून आम्ही दुर्री तीर्री सत्ती अठ्ठी शी जमवतच राहीलो. होईल तो हात आमचा असायचा अजूनही असतो. 
पण ती रंगत कार्यक्रमात जाणवायला लागली आणि कट्ट्यार काळजात घुसलीच्या प्रयोगासारखे आमचे कार्यक्रम चार तास पाच तास चालायला लागले 
मग फेसबुक आलं आणि मी बहरलोच फेसबुक वरच्या मित्रानी मला लिहीतं केलं किती कथा कविता लघू कथा तुमच्या प्रोत्साहना मुळे कागदावर उतरल्या त्याचे संग्रह झाले त्याच्या आवृत्त्या झाल्या आणि  मग एकदा दाणी सरांच्या घरातल्या श्रीरामाची कथा सुचली. पण ती कथा संपेचना थांबेचना 
त्या कथेनेच मला लिहायला प्रवृत्त केलं. पहिली तीस चाळीस पानं उमाने नजरेखालून घातली आणि तिलाही त्यात राम जाणवला. आणि मी लिहीत राहीलो. लाॅकडाऊन माझ्या पथ्यावर पडला. पाडेकर सरांनी कथा वाचून पहिल्याच झटक्याला मुखपृष्ठ दाखवलं आणि कथेत नवरंग भरत गेले 
आणि हिस्टरी रिपीट्स म्हणतो तसं झालं 
पहिल्या चार महिन्यांत च आवृत्ती संपायला आली. पसंतीचे अभिप्राय आले इमेल व्हाॅट्सप च्या काळात पत्र आली. एका बाईनी कळवलं माझी सून आता ड्यू आहे, मला नातू झाला तर त्याचं नाव मनोवेधस ठेवणार, तुषार मेहेंदळे म्हणतो टेकडीच्या पायथ्याशी घर बांधून त्याचं नाव मनोवेधस ठेवणार 
गणात्रा सर म्हणतात अहमदाबाद ला त्यांच्या काॅलेजात ते मनोवेधस वर म्युरल बनवणार 
मी माझा च्या वेळी असच झालं होतं तांबोस्कर यांनी 'प्रत्येकाला एक घरटं असावं या कवितेचं दारावरचं हँडल बनवलं होतं 
ट्रक च्या मागे पुसणारं कोणी असेल तर ही कविता लिहीली गेली 
डाॅक्टर म्हसकरांनी तर त्यांच सारं फार्महाऊस मी माझ्या च्या कवितानी फुलवून टाकलं नजर जावी तिथे फुलं आणि माझ्या कविता.
आता दादा हयात नाहीत, नाहीतर त्यांनाच जाणवलं असतं 
आपण ज्याला गरम तवा समजत होतो तो तवा नाही तर रसिकांच प्रेम आहे माया आहे 
आणि ती गरम नसते खूप उबदार असते 
आपला मुलगा भाग्यवान की ही कधी नं शमणारी ऊब जन्मभर त्याला मिळणार आहे.

चंगो

....

हिरे की पहचान जोहरी को होती है  ! 🙏 सामान्य माणसाचे क्षेत्र नाही ते !

...

मुलांच्या उत्कर्षाने पालकांनाच आनंद नाही अवघडच आहे ! 😢

post 55

 




#quotes diary He is  my first inspiration from my school days ! I become goal oriented because of him only ! I respect him a lot ! He teaches me unknowingly life lessons in school days ! Though he is my school classmate and topper in our class !
He is my guru in school days ! Because of him only i survive in my life! I was depressed in my school time because of my mother's health ! But I follow him and never divert my attention from my goal and my mind is on track i am progressing in my life because of him ! In those days there was no technology or internet ! School class is the only life we have ! 
I personally enjoy my school and college life alot after becoming goal oriented!
He gaves me too much positive vibes to survive in my life odd situation !
In our school no girls talk with boys ! In school time boy and girl can be a guru and student too ! 
🙏 

#vidyamslife

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10222421022817642&id=1330760826

post 54

 मी काही काळा पूर्वी एका सेलेब्रिटी रेकी करणाऱ्या गायिके च्या संपर्कात आले ! त्यांच्या रेकी शिबिर ला मी नकार दिला म्हणून त्यांचा ego hurt झाला आहे !

दोन दिवस पुन्हा त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली मी त्यांचा नात्यावर चा विश्वास उडू नये माझ्यामुळे म्हणून त्यांच्या मुलाच्या संपर्कात आले मी ! मी रसिक म्हणून त्यांच्या पूर्ण कुटुंबा चा आदर करते इतकं च सांगणार आज !
 
#vidyamslife

post 53

 मी काही काळा पूर्वी एका सेलेब्रिटी रेकी करणाऱ्या गायिके च्या संपर्कात आले ! त्यांच्या रेकी शिबिर ला मी नकार दिला म्हणून त्यांचा ego hurt झाला आहे !

दोन दिवस पुन्हा त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली मी त्यांचा नात्यावर चा विश्वास उडू नये माझ्यामुळे म्हणून त्यांच्या मुलाच्या संपर्कात आले मी ! मी रसिक म्हणून त्यांच्या पूर्ण कुटुंबा चा आदर करते इतकं च सांगणार आज !
 
#vidyamslife

post 52

मी काही काळा पूर्वी एका सेलेब्रिटी रेकी करणाऱ्या गायिके च्या संपर्कात आले ! त्यांच्या रेकी शिबिर ला मी नकार दिला म्हणून त्यांचा ego hurt झाला आहे !

दोन दिवस पुन्हा त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली मी त्यांचा नात्यावर चा विश्वास उडू नये माझ्यामुळे म्हणून त्यांच्या मुलाच्या संपर्कात आले मी ! मी रसिक म्हणून त्यांच्या पूर्ण कुटुंबा चा आदर करते इतकं च सांगणार आज !
 
#vidyamslife

post 51

 चित्रातून कमळ उगवतं तशी मैत्री च कमळ उगवतं जर ती खरी असेल तर ! 
जर नसेल मैत्री खरी असेल तर नातं चिखलात बुडून अंत होतो त्याचा !
#vidyamslife

post 50

 चित्रातून कमळ उगवतं तशी मैत्री च कमळ उगवतं जर ती खरी असेल तर ! 
जर नसेल मैत्री खरी असेल तर नातं चिखलात बुडून अंत होतो त्याचा !
#vidyamslife

post 49

काही सुखात राहत असलेल्या लोकांना सामान्य माणसाचे दुःख कळत नाही !  नकारात्मक गोष्टी ऐकून ती व्यक्ती दुःखी व्यक्ती पासून लांब राहते ते ही स्वत: च्या सुखा साठी ! 
#vidyamslife

चित्रातून कमळ उगवतं तशी मैत्री च कमळ उगवतं जर ती खरी असेल तर ! 
जर नसेल मैत्री खरी असेल तर नातं चिखलात बुडून अंत होतो त्याचा !
#vidyamslife

post 48

 पालक  या विषयावर अमेरिकेत पुस्तके लिहिली जातात. पालकांनी मुलां सोबत कसं वागावं यावर  लेखन ,वाचन करतात लेखक, पालक. नुसतं जन्माला घालून काही होतं नसतं. संस्कार च खतपाणी घालावं लागतं. मग मुलाचा मानसिक आणि शारीरिक दोन्ही विकास होतो. मुलं १८ वर्षाची झाली की त्यांना वैचारिक स्वातंत्र्य द्यावं. सतत स्वतः चे विचार लादू नयेत. जर मुलांच्या मानसिक गरजा पूर्ण नाही झाल्या त्यांना समजून नाही घेतलं कलाकार असेल तर कलेला मान नाही दिला.तर मुलं मानसिक रित्या खचतात. पालक एक तरी सोबत असावा . जर नसेल तर सरळ त्या पालका पासून अलिप्त रहावं. पालकांनी बोललेल्या नकारात्मक गोष्टी कडे दुर्लक्ष करावं. सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीं च्या मुलाखती पाहाव्यात. मानसिक बळ मिळत मग पाल्याला.

#Vidyamslife

विद्यार्थ्यांनी फक्त मार्क मिळवण्यासाठी शिक्षण घ्यायचं नसतं.  ज्ञान वादी बनावं.

post 46

 जेव्हा आपल्याला जिथे पोहचायचे आहे तिथे पोहचायला खूप खूप वेळ लागेल तेव्हा मैत्री किंवा मित्राची क्षमता असेल तर त्याच्या साठी प्रार्थना करावी !
मग तो यशस्वी झाला की आपणच यशस्वी झालो असा feel येतो !
I am happy my best friend is successful in his life!

#vidyamslife

post 45

 

post 44

च्याय %%^ काही गोष्टी करायचं वय असतं ! आयुष्याचे अनुभव आणि भेटलेली माणसं संस्कार देतात 
आणि आपण आपलं काम करत राहायचं अविरत शेवटच्या क्षणा पर्यंत ! तोपर्यंत मुक्ती नाही का ?
Goal oriented can't change his mind to partner oriented easily.. it's too much 180 degrees transformation! 
#vidyamslife

post 42

 

post 41

Q: Can Sri Bhagavan help us to realize the truth?

Sri Ramana Maharshi : Help is always there.

Q: Then there is no need to ask questions. I do not feel the ever-present help.

Sri Ramana Maharshi : Surrender and you will find it.

Q: I am always at your feet. Will Bhagavan give us some upadesa [teaching] to follow? Otherwise how can I get help living 600 miles away?

Sri Ramana Maharshi : The sadguru [the Guru who is one with being] is within.

Q: Sadguru is necessary to guide me to understand it.

Sri Ramana Maharshi : The sadguru is within.

Q: I want a visible Guru.

Sri Ramana Maharshi : That visible Guru says that he is within.

Be as you are book

post 40

वैचारिक मतभेद असल्यामुळे मग राजकीय का असेना काही मित्रमंडळी ना सांगितलं आहे बाबांनो fb नको add होऊ बाहेर बोलू 🤣🙏😅
Whatapp आहे की ! हो बोला माहिती आहे मला पण.🤣
#vidyamslife

post 39

च्याय %%^ काही गोष्टी करायचं वय असतं ! आयुष्याचे अनुभव आणि भेटलेली माणसं संस्कार देतात 
आणि आपण आपलं काम करत राहायचं अविरत शेवटच्या क्षणा पर्यंत ! तोपर्यंत मुक्ती नाही का ?
Goal oriented can't change his mind to partner oriented easily.. it's too much 180 degrees transformation! 
#vidyamslife
....

Post 38

 
People becomes others inspiration because they are goals oriented only !
#vidyamslife

post 37

 






post 36

 #hindishayri i am #nomakeupgirl ☺️ भगवान की कृपा से अच्छी सूरत मिली है ! देह को सुंदरता से मन की सुंदरता भी ज्यादा बेहतर होती है जब आप किसी इंसान से मिलतो हो तो अंतरंग ही देखते हो! पर देह सुंदर हो सिर्फ मन नहीं तब सब फीका पड़ जाता है !

#vidyamslife


post 35

 काही जखमा काही दुःख शेवटच्या श्वासापर्यंत ताजी राहतात ! ती देहाने सोबत नाही म्हणून तिच्या अस्तित्वाला माझा नकार नाही असं मी माझ्या आई साठी लिहिलं होतं मागे ! ❤️ Part of her as me is alive if one say body dies ! Truth is soul never die !  माझी २००८ ला देहाने दूर झाली ती एका त्रासापासून मुक्त झाली काही वर्षे सतत आजारी होती ! तिच्यासाठी योग्य झालं असं म्हणते मी !

post 34

 मी science graduate आहे म्हणजे ११ वी आणि १२ वी मध्ये 
Biology जीवशास्त्र विषय होता ! म्हणून जेव्हा मी किंवा कोणी आजारी असलं की सरळ Google वर जाऊन अभ्यास करते ! मागे एकदा Icu मध्ये जाण्या आधी सुरवातीला report दाखवतात 
Patient च्या नातेवाईकांना तसे report आले माझे डॉ नाही सांगितलं तिला दाखवू नको ! तरी काय झालं कळायला मी report बघितले ! Hospital मध्ये मोबाईल वर नेटवर अभ्यास केला ! 😊
नंतर कळलं हे डॉ जास्तच घाबरवत आहेत ! सुरवातीला मनस्थिती ठीक नसते नंतर देवाचं नाव घेतलं की सगळं ठीक होत ! मी विचार केला वय लहान अजून आयुष्यात काही केलं तर नाही इतक्यात story 
कशी काय संपेल 🤣 ती nurse मला बघून बोलत होती ही खरच आजारी होती का ? मी एकी सोबत ICU मध्ये मैत्री ही केली ! भगवद्गीता वाचायची तरुण पणी तेच चांगलं असतं ! #vidya

post 33

 घर सोडता येत मुलगा असलं तर .. कधी कधी वाटत मी मुलगा का नाही मी ..☺️ मला स्वतंत्र राहिलेलं आवडत तसही ! तुम्हाला चुकीचं वाटेल तरीही आई नसली की असे क्षण येतात  वाट्याला आमच्या ! ❤️ याला मार्ग काढला आम्ही ज्या व्यक्तींचं पटत त्यांनी एका खोलीत आणि इतरांनी दुसऱ्या खोलीत ! सिंह राशीची माणसं डोक्यात जातात !आपल्या देशात देह विकून पैसे कमावणाऱ्यांना star हि पदवी दिली जाते . समाजात त्यांच्याशी लग्न कोणी करणार नाही म्हणून समाजालाच लायकी दाखवली जाते .  मग ती सनी का असेना पण जिच्यावर रेप झाला त्या स्त्री ची ओळख लपवली जाते . ती  जर चुकून जगली तर तीच लग्न होईल का किंवा तिचं पुढचं आयुष्य कसं जाईल ह्यावर तीच मंडळी एक शब्द देखील काढत नाहीत #विद्याअगदी बरोबर ! आपण तक्रार करू शकतो आता यांच्या विरोधात ? कारण एक कायदा आलाय नवीन bank ला email id वर तक्रार केली आणि त्यांनी उत्तर नाही दिल तर rbi कडे करू शकतो म्हणून आज काल बँक वाले स्वतःहून तक्रार निवारण करायचं बघतात ! मी करून बघितलं माझी काम झाली होती transaction होती !  कारण आपल्या इथल्या समाजाकडे खूप फालतू चा वेळ असतो ..दुसऱ्या च्या आयुष्यात ढवळाढवळ करायला किंवा काही जण तर समाजासाठी मन मारून जगतात .. त्यांना काय वाटेल..


 © Vidya 

post 32

post 31

 

post 30

Women don't come with only body!
Women don't come with the body alone she is the mixture of
Emotions and expression , feelings , compassion  and motherhood if she has in her soul !
some women are soft by nature and others are hard! 

Vidyamslife

post 29

हॉस्पिटल आणि ambulance दोन च शब्द पुरे असतात काळजाचा ठोका चुकवायला ! कधी कधी वाटत मुद्दाम शाळे पासूनच संस्कार रुजायला हवेत जन्म ,मृत्यू चे म्हणजे माणसात माणुसकी तरी येईल !
Vidya

post 28

 ज्या लोकां मध्ये माणुसकी नाही त्यांना मुद्दाम अंतिम संस्कार आणि कोणाचं तरी तेराव असत त्याला पाठवावे !
नाहीतर मी पणा ,अहंकार पैश्याच्या मोहामध्ये इतके तुडुंब बुडालेले असतात की  रक्ताची नाती (?) ही विसरतात !

Vidya

post 27

 

post 26

आजारी माणसाला शारीरिक आजारपण असतं पण मानसीक रित्या कमजोर तर नातेवाईक असतात त्यांचे report फक्त आजारी माणूस आणि देवालाच कळतात  ! जे दिसतं तसं कुठे असतं ! दोन्ही भूमिका बजावून झाल्यावरचा आपला स्वानुभव !

Vidya

post 25

 आम्हां घरी विचार धन !

post 24

 हॉस्पिटल आणि ambulance दोन च शब्द पुरे असतात काळजाचा ठोका चुकवायला ! कधी कधी वाटत मुद्दाम शाळे पासूनच संस्कार रुजायला हवेत जन्म ,मृत्यू चे म्हणजे माणसात माणुसकी तरी येईल !
Vidya


post 23

 

post 22

 Vidya Ms:
Never do something to impress others but do everything in life to impress your own self! 


Take care of yourself first so that you can take care of others ! 

vidya

Reinvent your self after turmoils of mental health takes time to heal! But don't harm others in this time ! Don't give trouble to other people in your life! Self healing ,self motivating and meditation to connect with yourself for peace of  of mind is best exercise for everyone who want to heal ! Let there be peace ! 

Vidya

Vidya Ms:
Never do something to impress others but do everything in life to impress your own self! 


Take care of yourself first so that you can take care of others ! 

vidya

Reinvent your self after turmoils of mental health takes time to heal! But don't harm others in this time ! Don't give trouble to other people in your life! Self healing ,self motivating and meditation to connect with yourself for peace of  of mind is best exercise for everyone who want to heal ! Let there be peace ! 

Vidya

post 21

माणसांच्या आर्थिक श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती नेहमीच वरचढ ठरते ! 
काही जणांकडे रक्ताच्या नात्यामध्ये ही माणुसकी आपुलकी चा गंध नसतो ! सतत पैसा असून गबाळ्या सारखे आयुष्य काढणारी ही माणसं असतात ! हातात पैसा असून काही होत नसत जोपर्यंत उपभोगत नाही तोपर्यंत ते धन च नाही ! एक जण आलेले घरी हसत खेळत व्यक्तिमत्त्व one रूम किचन पण स्वतः च्या भाच्याला मात्र मनात जागा दिली म्हणून माणसं जास्त असली तरी घर मात्र पुरल ! 

post 20

 माणसांच्या आर्थिक श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती नेहमीच वरचढ ठरते ! 
काही जणांकडे रक्ताच्या नात्यामध्ये ही माणुसकी आपुलकी चा गंध नसतो ! सतत पैसा असून गबाळ्या सारखे आयुष्य काढणारी ही माणसं असतात ! हातात पैसा असून काही होत नसत जोपर्यंत उपभोगत नाही तोपर्यंत ते धन च नाही ! एक जण आलेले घरी हसत खेळत व्यक्तिमत्त्व one रूम किचन पण स्वतः च्या भाच्याला मात्र मनात जागा दिली म्हणून माणसं जास्त असली तरी घर मात्र पुरल ! 

 © Vidyamslife

post 19

 ज्या वेळी हिंदुत्व चा डंका वाजतो ;  हिंदू जागा होतो तेव्हा पुन्हा एकदा सावरकर युग सुरू होत ! सूर्याला कितीही झाकोळला तरी काजव्यांनी प्रकाश थांबत नसतो !
#vidya


post 18

 

post 18

यश अपयशाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात प्रत्येकासाठी . काही स्वत:साठी स्वतः च शिखर ठरवतात आणि चालतात. शिखर चढण्यातही आनंद असतो हा ज्याचा तो उपभोगत असतो. स्पर्धा स्वतः सोबत च हवी . आपला आलेख आपल्याला माहिती असला की पुरेसं असतं. काही दुसऱ्यांच्या डोळ्यात खुपावं म्हणून यश मिळवण्यासाठी धडपड करतात. समाजात नाव व्हावं म्हणून धडपडत असतात मग भले स्वतः च्या मुलाला कले मध्ये आवड असली तरी दुर्लक्ष करतात पहिलं कारण स्पर्धा आणि दुसरं पैसा. काही मुलं स्वतःच आयुष्य स्वतः घडवतात तर काही इतरांचं ऐकून घडतात. आजूबाजूला फुकट  सल्ले देणाऱ्यांची कमी नसते. काही स्वतःचे निर्णय घ्यायला सक्षम असतात. ऐकावे जनाचे करावे मनाचे ह्या म्हणी प्रमाणे आयुष्य जगतात. निर्णय मात्र वेळेवर घ्यायचे असतात एकदा वेळ निघून गेली की हवं तसं यश मिळण्यासाठी उतारवयात धडपड करण्यात काही अर्थ नसतो. निरर्थक सगळं.


© #vidyamslife

post 17

कोणी समाजकार्य करतात चार चौघात नाव व्हावं म्हणून. काही मोजकेच संवेदनशील असतात ज्यांना माणुसकी ही असते आणि सामाजिक भान ही. प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक पातळीवर वेगवेगळ्या भूमिकेत असतो. 
© #vidyamslife

post 16

 कला एक तरी हवी सोबती.कोणत्याही क्षणी  ती आधार नक्की देते.मनाला उभारी ही मग मिळते !

#vidya

post 15

आयुष्यात कधीही fb profile वर न येणारे बरोबर विरोध प्रदर्शन करायला न चुकता पोस्ट वर येतात!
यांचीही वेगळी जमात असते 🤣

post 14

 


Work from home (WFM) and Geek economy
New way of earning money will be the  future for new generation too !
Artificial intelligence will change the job profiles soon ! #vidya

post 13

माणसं बदलत नसतात.वय वाढत जातं तसा निरागसता कमी कमी होत जाते!त्यातले मोजकेच निरागसता जपतात!
#vidya

post 12

मालवणी माणसांका दोन गोष्टी बरोबर येतत फकाटा .. गजाली मारुक ! 
(काही अपवाद 🤣😃)
कृती शून्य बडबड फार!

post 11

 #Selfhealing is best medicine for unhealthy mind! Nobody has time or nobody can heal you better than yourself or your spiritual guru ! Har Har Mahadev l🙏
#vidyamslife 

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .