post 20

 माणसांच्या आर्थिक श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती नेहमीच वरचढ ठरते ! 
काही जणांकडे रक्ताच्या नात्यामध्ये ही माणुसकी आपुलकी चा गंध नसतो ! सतत पैसा असून गबाळ्या सारखे आयुष्य काढणारी ही माणसं असतात ! हातात पैसा असून काही होत नसत जोपर्यंत उपभोगत नाही तोपर्यंत ते धन च नाही ! एक जण आलेले घरी हसत खेळत व्यक्तिमत्त्व one रूम किचन पण स्वतः च्या भाच्याला मात्र मनात जागा दिली म्हणून माणसं जास्त असली तरी घर मात्र पुरल ! 

 © Vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .