© Vidya
post 33
घर सोडता येत मुलगा असलं तर .. कधी कधी वाटत मी मुलगा का नाही मी ..☺️ मला स्वतंत्र राहिलेलं आवडत तसही ! तुम्हाला चुकीचं वाटेल तरीही आई नसली की असे क्षण येतात वाट्याला आमच्या ! ❤️ याला मार्ग काढला आम्ही ज्या व्यक्तींचं पटत त्यांनी एका खोलीत आणि इतरांनी दुसऱ्या खोलीत ! सिंह राशीची माणसं डोक्यात जातात !आपल्या देशात देह विकून पैसे कमावणाऱ्यांना star हि पदवी दिली जाते . समाजात त्यांच्याशी लग्न कोणी करणार नाही म्हणून समाजालाच लायकी दाखवली जाते . मग ती सनी का असेना पण जिच्यावर रेप झाला त्या स्त्री ची ओळख लपवली जाते . ती जर चुकून जगली तर तीच लग्न होईल का किंवा तिचं पुढचं आयुष्य कसं जाईल ह्यावर तीच मंडळी एक शब्द देखील काढत नाहीत #विद्याअगदी बरोबर ! आपण तक्रार करू शकतो आता यांच्या विरोधात ? कारण एक कायदा आलाय नवीन bank ला email id वर तक्रार केली आणि त्यांनी उत्तर नाही दिल तर rbi कडे करू शकतो म्हणून आज काल बँक वाले स्वतःहून तक्रार निवारण करायचं बघतात ! मी करून बघितलं माझी काम झाली होती transaction होती ! कारण आपल्या इथल्या समाजाकडे खूप फालतू चा वेळ असतो ..दुसऱ्या च्या आयुष्यात ढवळाढवळ करायला किंवा काही जण तर समाजासाठी मन मारून जगतात .. त्यांना काय वाटेल..
Labels:
vidyamslife
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment