post 35
काही जखमा काही दुःख शेवटच्या श्वासापर्यंत ताजी राहतात ! ती देहाने सोबत नाही म्हणून तिच्या अस्तित्वाला माझा नकार नाही असं मी माझ्या आई साठी लिहिलं होतं मागे ! ❤️ Part of her as me is alive if one say body dies ! Truth is soul never die ! माझी २००८ ला देहाने दूर झाली ती एका त्रासापासून मुक्त झाली काही वर्षे सतत आजारी होती ! तिच्यासाठी योग्य झालं असं म्हणते मी !
Labels:
Vidya M S
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment