Take a break from Facebook !If someone at home not working!
#vidyamslife
उन्हाळ्यात खायचे पदार्थ फळं , ऊस ,नारळाचं पाणी, आवळा सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, mango drinks!
YouTube/food lovers life
#health
माणूस जेव्हा तरूण असतो तेव्हा तो वकिल असतो, डॉक्टर असतो, इंजिनीयर असतो, असा कुणी कुणी असतो. पण वार्ध्यक्यात तो फक्त म्हातारा आणि म्हाताराच असतो. मुलं आपण मागुन घेतो, म्हातारपण नको असताना येतं. जे न मागता येतं त्याची किंमत कशी राहणार? आंब्याच्या झाडाला मोहोर येणं बंद झालं तर ते शंभर वर्ष जगून काय उपयोग? त्यात खुद्द त्या झाडालाही आनंद नाही.
~ वपु काळ
Enjoy journey of life..
Before reaching the destination
#vidyamslife

0 comments:
Post a Comment