पालक या विषयावर अमेरिकेत पुस्तके लिहिली जातात. पालकांनी मुलां सोबत कसं वागावं यावर लेखन ,वाचन करतात लेखक, पालक. नुसतं जन्माला घालून काही होतं नसतं. संस्कार च खतपाणी घालावं लागतं. मग मुलाचा मानसिक आणि शारीरिक दोन्ही विकास होतो. मुलं १८ वर्षाची झाली की त्यांना वैचारिक स्वातंत्र्य द्यावं. सतत स्वतः चे विचार लादू नयेत. जर मुलांच्या मानसिक गरजा पूर्ण नाही झाल्या त्यांना समजून नाही घेतलं कलाकार असेल तर कलेला मान नाही दिला.तर मुलं मानसिक रित्या खचतात. पालक एक तरी सोबत असावा . जर नसेल तर सरळ त्या पालका पासून अलिप्त रहावं. पालकांनी बोललेल्या नकारात्मक गोष्टी कडे दुर्लक्ष करावं. सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीं च्या मुलाखती पाहाव्यात. मानसिक बळ मिळत मग पाल्याला.
#Vidyamslife
विद्यार्थ्यांनी फक्त मार्क मिळवण्यासाठी शिक्षण घ्यायचं नसतं. ज्ञान वादी बनावं.
0 comments:
Post a Comment