post 1

ज्या घरात मुलीं च लग्न 
झालेलं नसतं!
त्या घरात वासनांध पुरुष नातेवाईकांच्या रुपात 
'बहीण' आहे बोलून घरात प्रवेश करत असतात!
मग कोणाची बायको आजारी 
कोणी विधुर 
कोणी वडलाच्या ओळखी चे पुरुष
कोणी लग्न न झालेला !
😡😡

अश्या लोकांना दारात पाऊल सुद्धा टाकायला द्यायचं नाही!

नशीब आज काल सोसायटी मध्ये 

ऑफिस सारख्या मशीन आल्या आहेत !

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .