काही सुखात राहत असलेल्या लोकांना सामान्य माणसाचे दुःख कळत नाही ! नकारात्मक गोष्टी ऐकून ती व्यक्ती दुःखी व्यक्ती पासून लांब राहते ते ही स्वत: च्या सुखा साठी !
#vidyamslife
चित्रातून कमळ उगवतं तशी मैत्री च कमळ उगवतं जर ती खरी असेल तर !
जर नसेल मैत्री खरी असेल तर नातं चिखलात बुडून अंत होतो त्याचा !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment