मालिका लेखन
भावना शून्य लेखन ...तोच तोच पणा .. नवीन संवाद प्रसंग हि नसतात .. सहजता हरवली
.... चांगले कलाकार असले तरी कला सादर करायला वाव हि मिळत नाही ... मना वर ताबा घेणार लेखन हवं चं गो च्या कथेतली पात्र डोळ्यासमोर उभी राहतात ....शेवटी भावना वरचढ ठरते ...रंगरंगोटी करणारे चेहरे नाही ...
Subscribe to:
Posts (Atom)



