आत्महत्या चुकीचा शब्द प्रयोग आहे .. आत्म हत्या होत नाही आणि प्रश्न हि सुटतं नाही देहहत्या असते ती निव्वळ ... मनुष्य प्राणी सोडून असलं कृत्य कोणी करत नाही ... इवढी कशी काय कमकुवत मनाची माणसं ....टोकाचे निर्णय घेऊन मोकळी होतात ... Survival of the fittest ...... आयुष्य जगणं महत्वाचं ...जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूची शोधूनी पाहे ..
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment