दुसऱ्याने काय करावं पक्क माहिती असतं प्रत्येकाला ! त्याने व्यक्त व्हायला हवं होतं हे बोलणं सोपं आहे आपल्या पैकी किती जण कितीजणां सोबत मनातलं सल मांडतात?? साधी कुटुंबातील व्यक्तीची मानसिक स्थिती काय आहे हे सुद्धा माहिती नसणारा असंवेदनशील समाज आपला! मानसिक आरोग्य महत्त्वाचे असतं याबाबद्दल जागरुकच नाही आहेत खरं तर भारतीय!
#vidyamslife

0 comments:
Post a Comment