आज काल Western culture fad आहे ! आपल्या भारतात जमिनीवर अंथरुण वापरून झोपण्याची संस्कृती आहे! माणसाने अंत होताना सुद्धा बेड वर झोपणे टाळावे असं ही वाचनात आलं होतं! धरती सोबत नातं जपावं! वेशभूषा , शिक्षण , भाषा सगळं त्याचं culture वापरून स्वतःला modern समजणारा समाज
आज नमस्कार करू लागला आहे मिठी मारायचं सोडून!
चप्पल बाहेर काढणे ही आपली संस्कृती!
अंतिम यात्रे जाऊन आलो की लगेच अंगावर पाणी ओतून घरी येणं , तेरा दिवस सुतक पाळणं त्यालाच आता home quarantine
नामकरण केलं परदेशातल्या लोकांनी !
#vidya

0 comments:
Post a Comment